• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

हृदयद्रावक : मित्रांसोबत पोहोयला गेला अन् घात झाला !

जळगाव तालुक्यात घडली घटना

editor desk by editor desk
May 16, 2023
in क्राईम, जळगाव
0
हृदयद्रावक :  मित्रांसोबत पोहोयला गेला अन् घात झाला !

जळगाव : प्रतिनिधी 

जळगाव तालुक्यातील धानवड गावाजवळील तलावामध्ये मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या करण जयराम पवार (११, रा. चिंचोली) या बालकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना सोमवारी दुपारी ४ वाजता घडली. दरम्यान, सायंकाळी मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर कुटूंबीयांसह ग्रामस्थांची गर्दी झाली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी चिंचोली येथील करण हा गावातील आपल्या दोन सवंगड्यांसोबत धानवड गावाजवळील तलावात पोहण्यासाठी गेला. करण हा खोल पाण्यात गेल्याने तो बुडाला. तलावात गाळ असल्यामुळे तो वर येवू शकला नाही. त्यामुळे अन्य दोघांनी आरडा-ओरड गेली. आरडा-ओरड एकून जवळच काम करणाऱ्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत करण याचा बुडून मृत्यू झाला होता. त्या लोकांनी तलावात उडी मारून करण याला बाहेर काढले. त्यानंतर तत्काळ त्याला वाहनातून रुग्णालयात हलविले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. मुलाचा बुडून मृत्यू झाल्याचे कळताच वडील जयराम पवार यांनी एकच आक्रोश केला. मुलाच्या मृत्यूमुळे त्यांना मोठा धक्का बसला.

Previous Post

आजीच्या तेराव्यासाठी आलेल्या तरुणाचा उष्मघाताने मृत्यू !

Next Post

धरणगाव : दुचाकीची सामोरासमोर धडक : एक ठार !

Next Post
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

धरणगाव : दुचाकीची सामोरासमोर धडक : एक ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group