• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगाव : पती-पत्नीचे भांडण सोडविण्यास गेला अन जीवच गेला !

धरणगाव पोलिसांनी घेतले एकास ताब्यात !

editor desk by editor desk
May 16, 2023
in क्राईम, जळगाव, धरणगाव
0
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !

धरणगाव : प्रतिनिधी 

तालुक्यातील वराड येथे पती-पत्नीचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या मजुराचा डोक्यात वीट घालून दि.१४ रविवारी रोजी रात्री खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात बिसन भोंडा नरगावे (वय ४०) असे मयताचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वराड येथील रामजी ऑइल मिलमध्ये मध्य प्रदेशातील मजूर कामावर आहेत. यात नजरिया शुभाराम कुमारिया (३५) याचे रविवारी रात्री त्याच्या पत्नीशी भांडण सुरू होते. ते सोडविण्यासाठी बिसन नरगावे (रा. करचोली, जि. बडवानी) गेला होता; मात्र त्याला नजरियाने संतापाच्या भरात विटा आणि दगडाने मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी गोटू नरगावे याने दिलेल्या फिर्यादीनुसार नजरिया कुमारीया याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि प्रमोद कठोरे हे करीत आहे.

Previous Post

जळगावात १९ वर्षीय तरुणाने राहत्या घरात संपविले जीवन !

Next Post

आजीच्या तेराव्यासाठी आलेल्या तरुणाचा उष्मघाताने मृत्यू !

Next Post
आजीच्या तेराव्यासाठी आलेल्या तरुणाचा उष्मघाताने मृत्यू !

आजीच्या तेराव्यासाठी आलेल्या तरुणाचा उष्मघाताने मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group