• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

माय वाइफ, लव्ह यू…..१२ वीच्या मुलीचा विनयभंग !

जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
May 14, 2023
in क्राईम, जळगाव
0
माय वाइफ, लव्ह यू…..१२ वीच्या मुलीचा विनयभंग !

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील एका महाविद्यालयात झालेल्या ‘साडी डे’ ला काढलेला फोटो एकाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ठेवून माय वाइफ, लव्ह यू मेरी जान, मिस यू बेबी… असा मजकूर लिहल्याने तरूणाविरोधात विनयभंगाचा गुन्हा शहर पोलिसात दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरातील तरुणी १२ वीचे शिक्षण घेत असून तिच्या महाविद्यालयात दोन महिन्यापूर्वी ‘साडी डे’ हा कार्यक्रम झाला. मुलीच्या एका ओळखीतील मुलाने सर्व मुलीचे फोटो काढले होते. त्यानंतर त्या मुलाने तरुणीसोबत देखील फोटो काढलेले असून त्यानंतर तरुणाने सोशल मिडीयावरील इन्स्टाग्राम स्टोरीवर तो फोटो ठेवून माय वाइफ, लव्ह यू मेरी जान, मिस यू बेबी… असा मजकूर लिहून ठेवला. तो फोटो मुलीसह मुलीच्या परिवारातील सदस्यांनी पाहिला असता तरूणाविरोधात शहर पोलिसात मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात तरुणाविरुध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Previous Post

जळगावात तरुणाने मध्यरात्री संपविली जीवनयात्रा !

Next Post

लोनच्या माध्यमातून डॉक्टराकडून पैसे उकळणाऱ्याना ठोकल्या बेड्या !

Next Post
लोनच्या माध्यमातून डॉक्टराकडून पैसे उकळणाऱ्याना ठोकल्या बेड्या !

लोनच्या माध्यमातून डॉक्टराकडून पैसे उकळणाऱ्याना ठोकल्या बेड्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group