• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात तरुणाने मध्यरात्री संपविली जीवनयात्रा !

जिल्हा पेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

editor desk by editor desk
May 14, 2023
in क्राईम, जळगाव
0
जळगावात तरुणाने मध्यरात्री संपविली जीवनयात्रा !

जळगाव : प्रतिनिधी 
शहरातील एका परिसरातील ३४ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्देवी घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील निवृत्ती नगरातील रहिवासी असलेले हेमंत राजेंद्र चौधरी (वय-३४) या तरुणाने दि १२ मे रोजी रात्री नेहमी प्रमाणे जेवण करून झोपलेले होते. मध्यरात्री घरात चौधरी कुटुंबिय गाढ झोपलेले असतांना त्यांनी दोरीच्या सहाय्याने किचनमध्ये गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. शनिवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. पतीचा मृतदेह दिसताच पत्नीने एकच हंबरडा फोडला. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. हा प्रकार शनिवारी 13 मे रोजी सकाळी 5 वाजता पत्नी गायत्री यांच्या लक्षात आल्याने त्यांनी एकच हंबरडा फोडला होता. नागरीकांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात पत्नी गायत्री, मुलगा प्रतिक (वय-16) आणि मुलगी माही (वय-8), आई मंगला, भाऊ विनोद आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.

Previous Post

चोरट्यांची कमालच : पाच लाखांचे शेंगदाणेच लांबवले

Next Post

माय वाइफ, लव्ह यू…..१२ वीच्या मुलीचा विनयभंग !

Next Post
माय वाइफ, लव्ह यू…..१२ वीच्या मुलीचा विनयभंग !

माय वाइफ, लव्ह यू.....१२ वीच्या मुलीचा विनयभंग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group