• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

कुजलेला अवस्थेत अनोळखी मृतदेह आढळल्याने जळगावात खळबळ !

जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

editor desk by editor desk
May 12, 2023
in क्राईम, जळगाव
0
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी

जळगाव : प्रतिनिधी 

शहरापासून जवळ असलेल्या आव्हाणे शिवारातील एका शेतात कुजलेला अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन तालुका पोलिसांनी केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील विद्या नगर परिसरातील रहिवासी मनोज हरिश्चंद्र पाटील यांच्या मालकीची आव्हाणे शिवारात गट नं ६८८ या ठिकाणी शेती असून ते मंगळवार ९ मे रोजी नेहमीप्रमाणे दुपारी ४ वाजता त्यांच्या शेतात गेले असता त्यांना शेतातील बोअरिंगजवळ एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत हांडांचा सांगाडा आढळून आला. त्यांनी याची माहिती लागलीच तालुका पोलिसांना दिली. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले आणि पंचनामा केला. या प्रकरणी बुधवार १० मे रोजी शेतकरी मनोज पाटील यांच्या खबरीवरुन तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हा मृतदेह नेमका कोणाचा आहे, त्याचा मृत्यू कसा झाला.

याबाबत पोलिसांकडून तपास सुरु असून मृताची ओळख पटविण्याचे आवाहन तालुका पोलिसांनी केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक सायकर हे करीत आहेत. दरम्यान, या व्यक्तीचा गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मयत व्यक्ती कोण, तो या शेतात नेमका का आणि कशासाठी आला. कुजलेला मृतदेह तसेच हाडांच्या सांगड्यावरुन ओळख पटविण्याचे मोठे आव्हान तालुका पोलिसांसमोर आहे

Previous Post

बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी ; जळगावात शनिवारपासून भरती प्रक्रिया !

Next Post

फैजपुरात चित्रपटगृहावर दगडफेक ; पोलिस बंदोबस्त तैनात !

Next Post
फैजपुरात चित्रपटगृहावर दगडफेक ; पोलिस बंदोबस्त तैनात !

फैजपुरात चित्रपटगृहावर दगडफेक ; पोलिस बंदोबस्त तैनात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड
जळगाव

दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड

June 29, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

या राशीतील लोकांना आज पैसे खर्च करूनही तुम्हाला शांतता मिळणार नाही.

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group