• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगाव बसस्थानकातून महिलेचे दागिने चोरीला !

जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
May 11, 2023
in क्राईम, जळगाव
0
महिलेची सोन्याची पोत चोरट्यांनी केली लंपास

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील नवीन बस स्थानकावर आलेल्या एका महिलेचे तब्बल लाखो रुपयाचे दागिने अनोळखी इसमाने चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या  माहितीनुसार, सिडको शहरातील सत्यम पार्क परिसरातील रहिवासी स्नेहन अजित तायडे (वय ३१) हि महिला दि १० रोजी दुपारच्या सुमारास जळगाव ते यावल येथे जाण्यासाठी शहरातील नवीन बसस्थानक परिसरात येत बस मध्ये बसत असतांना अनोळखी इसमाने त्यांच्या ताब्यातील ५० हजार किमतीचे सोन्याची पोत ४० हजार रुपये किमतीची सोन्याची लहान पोत, १० हजार किमतीचे सोन्याचे टोगल, १२ हजार किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र असा एकूण १ लाख १२ हजारांचा सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी महिलेने थेट जिल्हा पेठ पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ.मनोज पवार हे करीत आहेत.

Previous Post

मोठी बातमी : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना ईडीची नोटीस !

Next Post

‘तू त्याच्यासोबत शरीरसंबंध ठेव.मी येतोच’ पतीने सांगितले आपल्याच पत्नीला !

Next Post
‘तू त्याच्यासोबत शरीरसंबंध ठेव.मी येतोच’ पतीने सांगितले आपल्याच पत्नीला !

'तू त्याच्यासोबत शरीरसंबंध ठेव.मी येतोच' पतीने सांगितले आपल्याच पत्नीला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group