• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मध्यरात्री गच्चीवर झोपलेल्या तर राहत्या घरातून तरुणीला पळविले !

editor desk by editor desk
May 9, 2023
in क्राईम, जळगाव
0
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले ; गुन्हा दाखल

जळगाव : प्रतिनिधी 

जळगाव तालुक्यातील दोन वेगवेगळ्या गावातून एक १७ वर्षीय तर एक १६ वर्षीय अशा दोन अल्पवयीन मुलीना अनोळखी इसमाने पळवून नेल्याप्रकरणी एमआयडीसी तर जळगाव तालुका पोलिसात तक्रार दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी  दिलेल्या माहितीनुसार,  जळगाव शहरापासून जवळ असलेल्या धानवड परिसरातील एका १७ वर्षीय मुलीला दि ८ मे २०२३ रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास मुलगी परिवारासोबत गच्चीवर झोपलेली असतांना अनोळखी इसमाने तिला काही तरी फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी इसमाविरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली असून पुढील तपास पोउनी.अनिस शेख हे करीत आहेत.

तर दुसऱ्या घटनेत जळगाव तालुक्यातील नांद्र गावातील परिसरातून एका १६ वर्षीय मुलीस दि ८ मे २०२३ सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास मुलीच्या राहत्या घरातून अनोळखी इसमाने पळवून नेल्या प्रकरणी मुलीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून तक्रार तालुका पोलिसात दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोउनी.नयन पाटील हे करीत आहेत.

Previous Post

भाजपच्या एका ट्विटने कर्नाटकातील निवडणुकीत मोठी खळबळ !

Next Post

ब्रेकिंग : ५० फूट उंच पुलावरून प्रवाशांनी भरलेली बस पडली ; 15 जणांचा मृत्यू !

Next Post
ब्रेकिंग : ५० फूट उंच पुलावरून प्रवाशांनी भरलेली बस पडली ; 15 जणांचा मृत्यू !

ब्रेकिंग : ५० फूट उंच पुलावरून प्रवाशांनी भरलेली बस पडली ; 15 जणांचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

यावल : एकाच गावात दोन ठिकाणी चोरी !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अयोध्या येथे तरुणीने संपविले आयुष्य ; पोलिसांनी बोदवडच्या तरुणाला केली अटक !

June 27, 2025
या राशीतील व्यक्तीची व्यवसायात प्रगती होणार !
राशीभविष्य

काही महत्त्वाच्या कामात यश मिळाल्याने तुमचे मनोबल आणि धैर्य वाढणार !

June 27, 2025
माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group