• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

कौटुंबिक वादातून घडली घटना ; दोघांवर गुन्हा दाखल

editor desk by editor desk
May 9, 2023
in क्राईम, जळगाव
0
कौटुंबिक वादातून घडली घटना ; दोघांवर गुन्हा दाखल

जळगाव : प्रतिनिधी 

अजिंठा चौफुली येथे एका महिलेने धिंगाणा घालत पुरुषावर चाकूहल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार रविवारी दुपारी घडला होता. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी महिला व पुरुषाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून महिलेला महाबळ कॉलनीतून ताब्यात घेतले आहे. माधुरी सागर राजगिरे (३२, रा. रामेश्वर कॉलनी) असे ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव आहे.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. घटनेनंतर कुणीही तक्रार देण्यास न आल्यामुळे एमआयडीसी पोलिसांनी महिला व पुरुषाचा शोध सुरू केला. त्यावेळी पोलिसांना त्या महिलेचे माधुरी राजगिरे तर पुरुषाचे सागर भिकन राजगिरे (रा. रामेश्वर कॉलनी) असे नाव निष्पन्न झाले तर दोन्ही पती-पत्नी असून कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याची माहितीदेखील समोर आली. पोलिसांनी सोमवारी महिलेला महाबळ कॉलनी येथून ताब्यात घेतले आहे तर तिच्या पतीचा शोध सुरु आहे. रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अजिंठा चौफुली येथील महेंद्रा हॉटेलसमोर एक महिला शिवीगाळ करीत एका पुरुषावर चाकूहल्ला करण्याच्या प्रयत्न करीत असल्याची घटना घडली होती. दरम्यान, दोघांविरुद्ध भादंवि कलम १६० मुंबई पोलिस कायदा कलम ११२, ११७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अतुल वंजारी, सुधीर साळवे, इमरान सय्यद, योगेश बारी, छगन तायडे, किरण पाटील यांनी केली आहे.

Previous Post

धरणगाव पुन्हा पाणी पेटलं; 22 दिवसापासून नागरिक पाण्यापासून हैराण !

Next Post

धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनो सावधान !

Next Post
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनो सावधान !

धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनो सावधान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group