• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अवैध वाळू भरलेले ट्रॅक्टर पळविले !

मारवाड पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
May 8, 2023
in अमळनेर, क्राईम
0
अवैध वाळू भरलेले ट्रॅक्टर पळविले !

अमळनेर : प्रतिनिधी 

अवैध वाळूने भरलेले ट्रॅक्टर महसूल पथकाने जप्त करताच वाळू माफियांनी ते पथकाच्या तावडीने पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रविवारी मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या  माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील भरवस गावाजवळ अवैधरीत्या वाळू वाहतूक होत असल्याने तलाठी विकास परदेशी यांनी रविवारी सकाळी साडेसहा वाजता भरवस ते एकलहरे दरम्यानच्या रस्त्यावरून वाळूने भरलेले ट्रॅक्टर जप्त केले होते. ट्रॅक्टर चालक गणेश मोतीलाल पाटील (सबगव्हाण, ता.अमळनेर) याला वाळूने भरलेले ट्रॅक्टर मारवड पोलीस ठाण्यात लावण्याचे सांगितले. त्यानुसार महसूल पथक सोबत असतांना ट्रॅक्टर चालकाने वाळूने भरलेले ट्रॅक्टर घेवून बाजूच्या शेतातून पळ काढला. या प्रकरणी तलाठी विकास परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालक गणेश पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार सचिन निकम करीत आहे.

Previous Post

अमेरिकेतील मॉलमध्ये गोळीबार ; भारतीय मुलीचा मृत्यू !

Next Post

धरणगाव पुन्हा पाणी पेटलं; 22 दिवसापासून नागरिक पाण्यापासून हैराण !

Next Post
धरणगाव पुन्हा पाणी पेटलं;  22 दिवसापासून नागरिक पाण्यापासून हैराण !

धरणगाव पुन्हा पाणी पेटलं; 22 दिवसापासून नागरिक पाण्यापासून हैराण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

यावल : एकाच गावात दोन ठिकाणी चोरी !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अयोध्या येथे तरुणीने संपविले आयुष्य ; पोलिसांनी बोदवडच्या तरुणाला केली अटक !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group