Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आकाशवाणी चौकात बसच्या धडकेत महिला जखमी !
    क्राईम

    आकाशवाणी चौकात बसच्या धडकेत महिला जखमी !

    editor deskBy editor deskMay 8, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील पिंप्राळ्यातील दुचाकीस्वार महिलेला भरधाव लझक्रीने धडक दिल्याने महिला जखमी झाल्याची घटना शहरातील आकाशवाणी चौकात १७ एप्रिल रोजी घडली होती. या अपघातात जखमी झालेल्या महिलेने उपचार घेतल्यानंतर ७ मे रविवार रोजी दुपारी जिल्हापेठ पोलिसात धाव घेत तक्रार दिल्याने अनोळखी लक्झरी बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा परिसरातील सेंट्रल बँक कॉलनीतील रहिवासी असलेल्या छाया योगेश वाणी (वय ४७) या नोकरदार असून १७ एप्रिल २०२३ रोजी सकाळी सहा वाजता दुचाकी (एम.एच.19 डी.पी.5556) ने आकाशवाणी चौकातून जात असताना मागून येणारी लक्झरी बस क्रमांक (एम.एच.19 सी.डब्ल्यू 596) ने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने वाणी या दुचाकीसह रस्त्यावर फेकल्या गेल्याने त्यांच्या हाता-पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने शहरातील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर अखेर रविवारी दुपारी त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास महेंद्र पाटील करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खानापूरजवळील लुटीचा उलगडा; ६७ सीसीटीव्ही तपासून पोलिसांची धडाकेबाज कारवाई

    February 25, 2026

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.