• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

६९ वर्षीय वृद्ध रेल्वेतून पडून मृत्यू !

आसोदा शिवारात घडली घटना

editor desk by editor desk
May 6, 2023
in क्राईम, जळगाव
0
जळगावात रेल्वेच्या धक्क्यात वयोवृध्दाचा मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी 

आसोदा शिवारातील डाउन रेल्वेलाइनवर धावत्या रेल्वेतून पडून बाबूभाई माणखाँ पठाण (६९, रा. नगरसूल, ता. येवला, जि. नाशिक) या वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रसूल येथील बाबूभाई पठाण हे शुक्रवारी रेल्वेतून प्रवास करीत होते.

आसोदा शिवारातील डाउन रेल्वेलाइनवरील खांबा क्रमांक ४२६/१ ते ३ च्या दरम्यान ते धावत्या रेल्वेतून पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना तालुका पोलिस ठाण्यातील विलास शिंदे व माणिक सपकाळे यांना कळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची अंगझडती घेतल्यानंतर खिश्यामध्ये आधार कार्ड, मतदान कार्ड मिळून आल्यानंतर मृतदेहाची ओळख पटली. शिंदे यांनी लागलीच येवला पोलिसांना संपर्क साधून नातेवाइकांचा शोध घेण्यास सांगितले. त्यानंतर येवला पोलिसांनी पठाण यांच्या नातेवाइकांचा शोध घेतल्यानंतर नातवाशी संपर्क झाला. शिंदे यांनी लागलीच पठाण यांचा नातू इरफान याच्या मोबाइलवर मृतदेहाचे फोटो पाठविल्यानंतर त्याने त्याच्या आजोबांना ओळखले. दरम्यान, मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. याप्रकरणी तालुका पोलिस अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Previous Post

अवैध ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार तर एक जखमी !

Next Post

मेरा लफडा है, म्हणत महिलेवर बलात्कार !

Next Post
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !

मेरा लफडा है, म्हणत महिलेवर बलात्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group