• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दहशत माजविणाऱ्या तरुणास पोलिसांनी घेतले ताब्यात !

editor desk by editor desk
May 4, 2023
in क्राईम, जळगाव
0
दहशत माजविणाऱ्या तरुणास पोलिसांनी घेतले ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील एका परिसरात चॉपरच्या धाकावर दहशत निर्माण करणार्‍याला पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुविख्यात आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शैलेश शंकर चौधरी (रा.सम्राट कॉलनी जळगाव) असे अटकेतील गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी हद्दीतील एचडी फायर कंपनीजवळ शैलेस चौधरी हा चॉपरसह आल्याची माहिती एमआयडीसी निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, हवालदार गणेश शिरसाळे, नाईक विकास सातदिवे, किशोर पाटील, इमरान सैय्यद, योगेश बारी, मुकेश पाटील, किरण पाटील, छगन तायडे आदींनी संशयिताच्या मुसक्या बांधत अटक केली. संशयिताविरोधात यापूर्वी जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल आहे.

Previous Post

नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केले सर्व काही मात्र लग्न दुसरीशी !

Next Post

हवामान खात्याचा अंदाज ; या जिल्ह्यात पुन्हा मेघगर्जना !

Next Post
हवामान खात्याचा अंदाज ; या जिल्ह्यात पुन्हा मेघगर्जना !

हवामान खात्याचा अंदाज ; या जिल्ह्यात पुन्हा मेघगर्जना !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group