• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात रेल्वेतून पडून तरुण जखमी !

editor desk by editor desk
May 4, 2023
in क्राईम, जळगाव
0
जळगावात रेल्वेच्या धक्क्यात वयोवृध्दाचा मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी 

असोदा रेल्वे गेटजवळ धावत्या रेल्वेतून पडून अनोळखी तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली आहे. रेल्वे कर्मचारी व नागरिकांच्या मदतीने जखमी तरुणाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जळगावकडून भुसावळकडे जाणाऱ्या धावत्या रेल्वेतून अनोळखी तरुण खाली पडला. यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत होऊन तो बेशुद्ध झाला. ही घटना रेल्वे कर्मचारी सुभाष सपकाळे आणि विकास कुमार यांच्या लक्षात आली. त्यांनी आसोदा गावातील गिरीश प्रदीप चिरमाडे आणि निखिल भानुदास चिरमाडे यांच्या मदतीने खासगी वाहनातून जखमीला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.

Previous Post

शिरसोली जवळ बस आदळली झाडावर ; चार प्रवासी जखमी

Next Post

राष्ट्रवादीत कार्यकर्त्यांना नव्हे तर घराणेशाहीला प्राधान्य ; भाजप नेत्याचा आरोप !

Next Post
राष्ट्रवादीत कार्यकर्त्यांना नव्हे तर घराणेशाहीला प्राधान्य ; भाजप नेत्याचा आरोप !

राष्ट्रवादीत कार्यकर्त्यांना नव्हे तर घराणेशाहीला प्राधान्य ; भाजप नेत्याचा आरोप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group