• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

घरी जाणाऱ्या तरुणाला अडवत केली मारहाण !

रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद

editor desk by editor desk
April 26, 2023
in क्राईम, जळगाव
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

जळगाव : प्रतिनिधी 

दुकान बंद करून पायी घरी निघालेल्या महेंद्र रामलाल कोंडे (३८, रा. धनगरवाडा, पिंप्राळा) या तरुणाला सात जणांनी रस्त्यात अडवून मारहाण करत सोन्याची अंगठी व एक हजार रुपये रोख चोरून नेल्याचा प्रकार पिंप्राळ्यातील मढी चौके येथे सोमवारी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी मंगळवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
महेंद्र कोंडे हे सोमवारी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास त्यांचे दुकान बंद करून पिंप्राळ्यातील भवानी मंदिराकडून मढी चौकमार्गे पायी घरी जात होते.

मढी चौकात आल्यानंतर त्यांना सात जणांनी रस्त्यात अडवून एकाने त्यांना तुझ्या खिशात किती पैसे आहे, ते सगळे काढ, असे धमकावले. पण कोंडे यांनी त्याचा विरोध केल्यानंतर काहींनी त्यांना पकडून ठेवले. नंतर एकाने त्यांच्या खिशातील एक हजार रुपये रोख तर दुसऱ्याने हातातील २१ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी बळजबरीने काढून घेत पळून गेले. कोंडे यांनी मंगळवारी रामानंदनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार सात जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Previous Post

आधी केले अरेंज मॅरेज नंतर चार दिवसांनी लव्ह मॅरेज ! वाचून व्हाल थक्क !

Next Post

जळगावातून अल्पवयीन मुलीला पळविले !

Next Post
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले ; गुन्हा दाखल

जळगावातून अल्पवयीन मुलीला पळविले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !
जळगाव

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !

July 6, 2025
भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group