• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आधी केले अरेंज मॅरेज नंतर चार दिवसांनी लव्ह मॅरेज ! वाचून व्हाल थक्क !

editor desk by editor desk
April 25, 2023
in क्राईम, राष्ट्रीय
0
आधी केले अरेंज मॅरेज नंतर चार दिवसांनी लव्ह मॅरेज ! वाचून व्हाल थक्क !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

पहिलं लग्न त्याने अरेंज मॅरेज केलं आणि चार दिवसांनी आपल्या प्रेयसीसोबत लव्ह मॅरेज केलं. इतकंच नाही तर तरूणाने आपल्या दोन्ही पत्नींना केवळ 2 किलोमीटरच्या अंतरावर वेगवेगळ्या घरात ठेवलं. यूपीच्या मुजफ्फरपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
तरूण महिन्यातील 15 दिवस आपल्या पहिल्या पत्नी राहत होता आणि दुसरे 15 दिवस आपल्या दुसऱ्या पत्नीसोबत राहत होता. हे साधारण 1 वर्ष चालू होतं. हळूहळू पहिल्या पत्नीला पतीवर संशय येऊ लागला होता. त्यानंतर या घटनेचा खुलासा झाला. पहिल्या पत्नीच्या तक्रारीवरून आरोपी तरूणाला अटक करण्यात आली आहे.

मुजफ्फरपूरच्या दामूचक भागात राहणाऱ्या विकास कुमारने गेल्यावर्षी 25 एप्रिलला एका तरूणीसोबत अरेंज मॅरेज केलं होतं. पण त्याचं एका दुसऱ्या तरूणीसोबत अफेअर सुरू होतं. दरम्यान पहिल्या लग्नाच्या चार दिवसानंतरच त्याने त्याच्या प्रेयसीसोबतही लग्न केलं. प्रेयसीने लग्नाची माहिती तिच्या घरी दिली नव्हती. त्याने प्रेयसीला एका भाड्याच्या घरात ठेवलं होतं.

पहिल्या पत्नीने विकासवर हुंड्यासाठी त्रास दिल्याचा आरोप केला आहे. पहिल्या पत्नीने सांगितलं की, लग्नावेळी मोठी रक्कम घेऊनही विकास तिला पुन्हा पुन्हा पैशांसाठी त्रास देत होता. तो माहेरी जाऊन पैसे आणण्याचं बोलत होता. यावेळी त्याने 5 लाख रूपये मागितले होते. ती म्हणाली की, विकास जास्त वेळ घरी राहत नव्हता. यामुळे तिला विकासच्या वागण्यावर संशय आला होता. नंतर हळूहळू खुलासा झाला की, विकासने दुसरंही लग्न केलं आहे. दोन लग्नांबाबत विकास म्हणाला की, त्याचं पहिलं लग्न त्याच्या कुटुंबियांनी त्याला न विचारता ठरवलं होतं. तर दुसरी पत्नी त्याच्यासोबत शाळेत शिकत होती. तेव्हापासून दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते. पहिलं लग्न आपल्या मनाप्रमाणे न झाल्याने त्याने चार दिवसातच दुसरं लग्न केलं होतं.

Previous Post

अमळनेरात दोन तरुणाचे खून !

Next Post

घरी जाणाऱ्या तरुणाला अडवत केली मारहाण !

Next Post
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

घरी जाणाऱ्या तरुणाला अडवत केली मारहाण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !
जळगाव

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !

July 6, 2025
भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group