• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अमळनेरात दोन तरुणाचे खून !

अमळनेर पोलीस संशयितांच्या मागावर

editor desk by editor desk
April 25, 2023
in अमळनेर, क्राईम
0
मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून ; जिल्ह्यातील दुर्दैवी घटना

अमळनेर : प्रतिनिधी 

शहरासह तालुक्यातील सावखेडा येथे झालेल्या खुनानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पहिल्या घटनेत अमळनेरात स्पीकरचा आवाज कमी करण्यावरून झालेल्या वादातून चाकूने भोसकून तरुणाची हत्या करण्यात आली तर दुसर्‍या घटनेत अमळनेर तालुक्यातील सावखेडा गावात दारूच्या नशेत असतांना झालेल्या वादात तरूणाची कुर्‍हाडीने वार करून हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना सोमवार २४ एप्रिल रोजीच्या रात्री घडली.

अमळनेर शहरातील दाजीबानगरात कार्यक्रमात सुरू असलेला लाउडस्पीकरचा आवाज कमी करण्याच्या कारणावरून अक्षय राजू भील (21) या तरुणावर सोमवार, 24 एप्रिल रोजी रात्री पाच ते सहा जणांनी चाकू भोसकून गंभीर जखमी केले. त्याला धुळे येथील शासकीय रूग्णालयात उपाचारार्थ दाखल केले असता उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालविली.

दुसरी घटना अमळनेर तालुक्यातील सावखेडा गावातील वैदूवाड्यात सोमवारी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास घडली. नाना मंगलसिंग बारेला (21) या तरुणाला वैयक्तिक वादातून संशयित आरोपी डेबूजी सुरसिंग बारेला (22) याने कुर्‍हाडीने वार करून संपवले. खुनाची माहिती मिळाल्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ, हवालदार सुनील जाधव, राहुल पाटील यांनी सावखेडा गावातील खून प्रकरणात संशयित आरोपी डेबूजी सुरसिंग बारेला याला ताब्यात घेतले आहे. या दोन्ही घटनेमुळे जळगाव जिल्हा हादरला आहे. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Previous Post

जॉब करण्याचा नादात अशी झाली लाखो रुपयात तरुणाची फसवणूक !

Next Post

आधी केले अरेंज मॅरेज नंतर चार दिवसांनी लव्ह मॅरेज ! वाचून व्हाल थक्क !

Next Post
आधी केले अरेंज मॅरेज नंतर चार दिवसांनी लव्ह मॅरेज ! वाचून व्हाल थक्क !

आधी केले अरेंज मॅरेज नंतर चार दिवसांनी लव्ह मॅरेज ! वाचून व्हाल थक्क !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !
राजकारण

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !

July 5, 2025
नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !
क्राईम

नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !

July 5, 2025
त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !
राजकारण

त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !

July 5, 2025
…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group