• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

होणाऱ्या पत्नीला व्हिडीओ कॉल करीत तरुणाने केले असे काही…

एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

editor desk by editor desk
April 24, 2023
in क्राईम, जळगाव
0
३० वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल !

जळगाव : प्रतिनिधी 

होणाऱ्या पत्नीला व्हिडीओ कॉल करून हितेश गौतम बागडे (वय २०, रा. नाथवाडा, सिंधी कॉलनी) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना शनिवार दि. २२ एप्रिल रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास सिंधी कॉलनीतील नाथवाडा येथे घडली आहे. या घटनेबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील सिंधी कॉलनीजवळील नाथवाडा येथे हितेश बागडे हा सध्या महाविद्यालयीन शिक्षण करीत होता. दोन महिन्यांपूर्वीच त्याचा साखरपुडा झाला होता. नेहमीप्रमाणे रात्री ९ वाजता घराच्या दुसऱ्या मजल्यावर असताना तो भावी पत्नीसोबत व्हिडीओ कॉलवर बोलत होता. त्यानंतर त्याने थेट गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार हितेशची आई गुड्डी यांच्या लक्षात आल्याने त्यांनी हंबरडा फोडला. शेजारी राहणाऱ्या तरुणांनी धाव घेऊन जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका भंगाळे यांनी मयत घोषित केले. हितेशने आत्महत्या का केली, याची माहिती समोर आलेली नाही. एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई गुड्डी, वडील गौतम दयाराम बागडे लहान भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.

Previous Post

पाचोऱ्यात जाण्यापासून मीच थांबविले शिवसैनिक : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

Next Post

मरिमातेच्या यात्रोत्सवाला गालबोट ; बारागाड्यांखाली दबून भक्ताचा मृत्यू !

Next Post
मरिमातेच्या यात्रोत्सवाला गालबोट ; बारागाड्यांखाली दबून भक्ताचा मृत्यू !

मरिमातेच्या यात्रोत्सवाला गालबोट ; बारागाड्यांखाली दबून भक्ताचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group