• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अमळनेरात मध्यरात्री घरफोडी !

अमळनेर पोलिसात अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
April 22, 2023
in अमळनेर, क्राईम
0
धरणगावनजीक गुरांना खाली उतरवून वाहनच टाकले जाळून !

अमळनेर : प्रतिनिधी 

शहरातील एका परिसरात ३८ वर्षीय तरुण आई वडिलांना भेटण्यासाठी गेल्याची संधी मिळवत अनोळखी चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातून ३० हजारांचा मुद्देमाल लंपास केल्या प्रकरणी अमळनेर पोलिसात अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील आल्हाद नगरातील प्लॉट न.४१ मध्ये विठ्ठल बारकू पाटील(वय ३८) हे वास्तव्यास आहे. ते दि १८ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास आपल्या घराला कुलूप लावून अंजदे येथे आपल्या आईवडिलाकडे मुक्कामी गेले असता त्यांना दि २१ रोजी शेजारी असलेल्या एका व्यक्तीचा फोन आला व त्यांना घराचे कुलूप तोडलेले असून दरवाजा उघडा असल्याची माहिती मिळाली असतांना त्यांनी घरी येवून पाहणी केली असता त्यांच्या घरातील ३० हजाराचा मुद्देमाल लंपास होत घरातील सामान अस्ताव्यस्त फेकलेले दिसून आल्यानंतर त्यांनी लागलीच अमळनेर पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सफौ.बापू साळुखे हे करीत आहेत.

Previous Post

बाहेरगावी गेल्याची संधी शोधत चोरट्यांना धुमाकूळ !

Next Post

२१ वर्षीय तरुणीचा विनयभंग !

Next Post
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !

२१ वर्षीय तरुणीचा विनयभंग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

यावल : एकाच गावात दोन ठिकाणी चोरी !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अयोध्या येथे तरुणीने संपविले आयुष्य ; पोलिसांनी बोदवडच्या तरुणाला केली अटक !

June 27, 2025
या राशीतील व्यक्तीची व्यवसायात प्रगती होणार !
राशीभविष्य

काही महत्त्वाच्या कामात यश मिळाल्याने तुमचे मनोबल आणि धैर्य वाढणार !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group