• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात प्लास्टिक कंपनीला लागलेल्या आगीत २० लाखांचे नुकसान !

एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
April 21, 2023
in क्राईम, जळगाव
0
बीजिंगमध्ये रुग्णालयाला भीषण आग ; २१ जणाचा मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी 

एमआयडीसी परिसरात जी सेक्टर मध्ये असणाऱ्या एका प्लास्टिकच्या कंपनीला १७ एप्रिलला शार्टसर्कीटमुळे लागलेल्या आगीत कच्चा माल व मशिनरी जळून खाक झाल्याची घटना घडली असून आगीत जवळपास २० लाखांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, जळगाव एमआयडीसीतील जी -सेक्टर मधील आकाश प्लास्टिक कंपनीत सोमवारी १७ एप्रिल रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास कंपनीतील शार्टसर्कीटमुळे अचानक आग लागली. या आगीत प्लास्टिक बनविण्याचा कच्चा माल आणि मशिनरी जळून खाक झाले होते. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेचा अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. आगीत अंदाजे २० लाख रूपयांचे मोठे नुकसान झाले आहे. खंडू किसन पवार रा. अयोध्या नगर, जळगाव यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय पाटील करीत आहे.

Previous Post

जळगावात दोन दुचाकीची धडकेत एक जखमी !

Next Post

अजित पवार जाहीर म्हणाले ; मला मुख्यमंत्री व्हायचंय !

Next Post
अजित पवार जाहीर म्हणाले ; मला मुख्यमंत्री व्हायचंय !

अजित पवार जाहीर म्हणाले ; मला मुख्यमंत्री व्हायचंय !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group