• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात दोन दुचाकीची धडकेत एक जखमी !

शहर पोलिसात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
April 21, 2023
in क्राईम, जळगाव
0
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील नुतन मराठा महाविद्यालयाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून दुचाकीचे देखील नुकसान झाले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील रहिवासी हमीद शेख मोहम्मद शफी (वय-३८) हे १९ एप्रिल रोजी त्याच्या दुचाकीने नुतन मराठा महाविद्यालयाजवळून जात असतांना समोरून अज्ञात दुचाकीधारकाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात हमीद शेख हा गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तसेच त्याच्या दुचाकीचेही नुकसान झाले. या अपघात प्रकरणी गुरूवार २० एप्रिल रोजी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार संगिता खांडारे पुढील तपास करीत आहे.

Previous Post

भरधाव ट्रकची आयशरला धडक ; एका विरोधात गुन्हा दाखल

Next Post

जळगावात प्लास्टिक कंपनीला लागलेल्या आगीत २० लाखांचे नुकसान !

Next Post
बीजिंगमध्ये रुग्णालयाला भीषण आग ; २१ जणाचा मृत्यू !

जळगावात प्लास्टिक कंपनीला लागलेल्या आगीत २० लाखांचे नुकसान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

यावल : एकाच गावात दोन ठिकाणी चोरी !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अयोध्या येथे तरुणीने संपविले आयुष्य ; पोलिसांनी बोदवडच्या तरुणाला केली अटक !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group