• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भरधाव ट्रकची आयशरला धडक ; एका विरोधात गुन्हा दाखल

आयशर चालक जखमी ; अमळनेर तालुक्यात घडली घटना

editor desk by editor desk
April 21, 2023
in अमळनेर, क्राईम
0
धरणगावनजीक गुरांना खाली उतरवून वाहनच टाकले जाळून !

अमळनेर : प्रतिनिधी 

भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने आयशरला जोरदार धडक दिल्याने आयशर चालक गंभीर जखमी झाल्याची घटना अमळनेर तालुक्यातील म्हसले गावाच्या बसस्थानकाजवळ गुरूवारी २० रोजी सकाळी ९ वाजता घडली असून याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, अमळनेर तालुक्यातील म्हसले गावाच्या बसस्थानकाजवळ गुरूवार २० एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता आयशर चालक चुनिलाल दिलीप देसले (वय-४१) रा. देवभाने ता.जि.धुळे हे आयशर क्रमांक (एमएच १८ एए ४३८९) ने जळगावकडून अमळनेरकडे जात असतांना समोरून येणारा भरधाव ट्रक क्रमांक (एमएच १८ बीए ६१०) याने जोरदार धडक दिली. या अपघातात आयशरचालक चुनिलाल देसले यांना गंभीर दुखापत झाली असून वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी ट्रक चालक माधवराव रामदास पाटील रा. नगाव जि.धुळे याच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल जाधव करीत आहे.

Previous Post

वाळू ट्रॅक्टर व रिक्षाच्या धडकेत ५ जण जखमी !

Next Post

जळगावात दोन दुचाकीची धडकेत एक जखमी !

Next Post
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !

जळगावात दोन दुचाकीची धडकेत एक जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group