Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » प्रेयसीनंतर तिच्या मुलीवर फिरला प्रियकराचा डोळा अन …
    क्राईम

    प्रेयसीनंतर तिच्या मुलीवर फिरला प्रियकराचा डोळा अन …

    editor deskBy editor deskApril 21, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    सध्या सोशल मिडीयाच्या माद्यमातून वेगवेगळ्या राज्यासह जगभरात कुठल्याही व्यक्तीशी बोलणे अगदी सोपे झाले आहे पण काही लोक याचा चुकीचा वापर करीत गुन्हेगारी क्षेत्रात पाय रोवत आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील बांदा बबेरू कोतवाली गावात राहणाऱ्या एका प्रोढ वयीन व्यक्तीने डेटींग अ‍ॅपच्या मदतीने राजस्थानातील एका महिलेशी मैत्री केली. या महिलेला आधीच्या पतीपासून एक अल्पवयीन मुलगी होती.

    फोनवरील मैत्रीनंतर ही महिला त्याच्यासोबत बांदा येथे एकत्र एक वर्षांपासून राहू लागली. त्यानंतर या प्रोढ व्यक्ती सोबत ही महिला पत्नी सारखी राहू लागली. आणि तिच्या मुलीला त्याने आपली मुलगी मानण्याचे नाटक केले. या महिलेने वारंवार मुंबईला जाण्याचा हट्ट त्याच्याकडे लावला. परंतू त्याने कशीतरी तिची मनधरणी करीत तिला शांत करीत राहीला.

    काही काळानंतर या प्रोढ व्यक्तीची नियत फिरली आणि अखेरीस त्याने घरी कोणी नाही हे पाहून अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार केला. 19 एप्रिल रोजी या कथित पतीने तिच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. तिने विरोध केल्याने त्याने तिला मारहाण केली. ती जोरजोरात ओरडत असल्याने आणि कोणा तिने काही सांगू नये म्हणून तिला मारहाण करीत तिचा हातच मोडला. त्यानंतर तिची आई घरी आल्यावर तिने सर्व अत्याचाराचा पाढा वाचला. त्यानंतर या महिलेने पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. पोलिसांनी आरोपीवर बलात्कारासह पॉक्सो अ‍ॅक्ट दाखल करण्यात आला आहे. या आरोपीवर साल 2003 मध्ये झालेल्या खूनाचाही गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याला आजन्म कारावासाची शिक्षा झाली असून तो कोर्टातून जामीन मिळाल्याने बाहेर पडल्याचेही उघडकीस आले आहे. आरोपीला अटक झाली असून त्याच्या विरोधात आता आणखी कठोर कारवाई होणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026

    अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीत राजकीय रणसंग्राम

    February 25, 2026

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.