• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अवघ्या ११ वर्षीय आराध्य बच्चनने घेतली हायकोर्टात धाव !

editor desk by editor desk
April 20, 2023
in क्राईम, राष्ट्रीय, सामाजिक
0
अवघ्या ११ वर्षीय आराध्य बच्चनने घेतली हायकोर्टात धाव !

मुंबई : वृत्तसंस्था 

आराध्या ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे. जिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अनेकदा आराध्या आई ऐश्वर्यासोबत प्रवास करताना दिसते. आई आणि मुलगी दररोज विमानतळावर एकत्र स्पॉट होतात. ऐश्वर्या तसेच अभिताभ बच्चन देखील आराध्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

महानायक अमिताभ बच्चन यांची नात आणि अभिनेता अभिषेक बच्चन तसेच ऐश्वर्या बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आराध्याने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. यावर गुरुवारी तताडीने सुनावणी होणार आहे. विनाकारण पसरवल्या जाणाऱ्या अफवांबाबत आराध्याने कोर्टात धाव घेतली आहे.

11 वर्षांची आराध्या बच्चन नेहमीच चर्चेत असते. आराध्या तिचे आजोबा अमिताभ यांच्यासह आई बाबा अभिषेक आणि ऐश्वर्यासोबत अनेक ठिकाणी हजेरी लावती. आराध्या एक प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे. यामुळे मीडियाचे तिच्याकडे विशेष लक्ष असते. काही यूट्यूब आणि वेबसाईटवर आराध्याच्या प्रकृतीबाबत अफवा पसरवल्या जात होत्या, त्यावर कारवाई करण्यात आली आहे. बच्चन कुटुंबाने एका यूट्यूब चॅनलवर आराध्याच्या प्रकृतीबाबत चुकीची माहिती शेअर केल्याचा आरोप केला आहे. या अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी यासाठी आराद्याने कोर्टात धाव घेतली आहे. या याचिकेवर 20 एप्रिल म्हणजेच गुरुवारी सुनावणी होणार आहे. आराध्याला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. बच्चन कुटुंबिय ट्रोलर्सचा सडेतोड उत्तर देत असतात.

Previous Post

जिल्ह्यातील एका भाजप आमदाराची सोशल मिडीयावर बदनामी !

Next Post

आमदारांना पवारांचे थेट फोन ; तुम्ही कुणासोबत !

Next Post
आमदारांना पवारांचे थेट फोन ; तुम्ही कुणासोबत !

आमदारांना पवारांचे थेट फोन ; तुम्ही कुणासोबत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तुमची चमचेगिरी आणि चमकोगिरी बंद करा : मनसे नेत्याचा दावा !
क्राईम

तुमची चमचेगिरी आणि चमकोगिरी बंद करा : मनसे नेत्याचा दावा !

June 22, 2025
बीड तुरुंगात वाल्मीक कराडची प्रकृती बिघडली !
क्राईम

बीड तुरुंगात वाल्मीक कराडची प्रकृती बिघडली !

June 22, 2025
गुरांची निर्दयीपणे वाहतूक, दोघांविरुद्ध पोलिसात गुन्हा !
क्राईम

गुरांची निर्दयीपणे वाहतूक, दोघांविरुद्ध पोलिसात गुन्हा !

June 22, 2025
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी
क्राईम

माहेरून दोन लाख रुपये आणावे, विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

June 22, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

रिक्षाला कारची जबर धडक : एक ठार तर तीन जखमी !

June 22, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नोकरीच्या शोधात तुम्हाला इकडे तिकडे भटकंती करावी लागणार !

June 22, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group