• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

संतापजनक : मृत्यू झालेल्या महिलेचा घेतला अंगठा ; व्हिडीओ व्हायरल !

editor desk by editor desk
April 11, 2023
in क्राईम, राष्ट्रीय
0
संतापजनक : मृत्यू झालेल्या महिलेचा घेतला अंगठा ; व्हिडीओ व्हायरल !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

देशात अनेक घटना घडत असता ज्या वाचून तुम्हाला धक्काच बसत असतो अनेक लोक संपत्तीच्या वादातून परिवारातील सदस्यांना कशा प्रकारे त्रास दिला जात अशीच एक घटना समोर आली आहे. आग्रा येथे मृत्यू झालेल्या एका वृद्ध महिलेच्या अंगठ्याच्या ठशावरून मृत्यूपत्र तयार करून घर आणि दुकान बळकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

व्हायरल व्हि़डीओत एका कारमध्ये वृद्ध महिलेचा मृतदेह असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी तिथे एक व्यक्ती येतो, जो त्या वृद्ध महिलेच्या अंगठ्याचा ठसा घेतो. सेवला जाट येथील रहिवासी जितेंद्र शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची आजी कमला देवी यांचे 08-05-2021 रोजी निधन झाले. त्यानंतर काही नातेवाईकांनी दवाखान्यात जाताना गाडी थांबवली व वकिलाला बोलावून मृत आजीच्या अंगठ्याचा ठसा मिळवून मालमत्ता हडप केली. ज्याची तक्रार 21-05-2022 रोजी स्टेशन प्रभारी सदर बाजार यांच्याकडे केली होती.

पोलिसांनी कोणावरही कारवाई केली नसल्याचा आरोप जितेंद्र यांनी केला आहे. जितेंद्रच्या म्हणण्यानुसार, काही नातेवाईक कमलादेवी यांच्यावर संपत्ती त्यांच्या नावावर करण्यासाठी दबाव टाकत होते. कमला देवी याला विरोध करत असत. 8 मे 2021 रोजी कमला देवी यांचे आकस्मिक निधन झाल्यानंतर त्यांच्यावर घाईघाईने अंत्यसंस्कार करण्यात आले. जितेंद्रकडे एक व्हिडीओ आला होता ज्यानंतर जितेंद्रने कमला देवीची हत्या करण्याची शक्यता व्यक्त केली आहे. जितेंद्रने सांगितले की, व्हिडिओमध्ये कमला देवी कारच्या सीटवर मृतावस्थेत पडल्या आहेत आणि काही कागदांवर कमला देवी यांच्या अंगठ्याचा ठसा उमटवताना एक व्यक्ती दिसत आहे. जितेंद्रने सांगितले की, त्याची आजी कमला देवी स्वाक्षरी करायची. जितेंद्रने यापूर्वी आग्रा जिल्हा अधिकारी, वरिष्ठ पोलिस अधीक्षक आणि इतर अनेक अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली होती. जितेंद्र यांनी आरोप केला की, या प्रकरणाची चौकशी कोणत्याही अधिकाऱ्याने केली नाही किंवा दोषींवर कारवाई केली नाही. या घटनेचा व्हिडीओ आता जोरदार व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Previous Post

बॉलीवूडच्या भाईजानला पुन्हा धमकीचा फोन ; अशी सांगितली ओळख !

Next Post

मी एकनाथ शिंदेंना उडवणार अन केला फोन बंद !

Next Post
मी एकनाथ शिंदेंना उडवणार अन केला फोन बंद !

मी एकनाथ शिंदेंना उडवणार अन केला फोन बंद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group