• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तरुणाच्या गुप्तांगातून पोटात घुसला साप ; डॉक्टरांनी मारला डोक्याला हात !

editor desk by editor desk
April 7, 2023
in क्राईम, राष्ट्रीय
0
तरुणाच्या गुप्तांगातून पोटात घुसला साप ; डॉक्टरांनी मारला डोक्याला हात !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

उत्तर प्रदेशातील हरदोई वैद्यकीय महाविद्यालयाच्या अतिदक्षता विभागात आलेल्या तरुणामुळे सगळेजण चक्रावले होते. वेदनेने विव्हळणाऱ्या या युवकाने जे डॉक्टरांना सांगितले त्यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. या तरुणाने डॉक्टरांना सांगितले की त्याच्या गुप्तांगातून साप घुसला आणि तो पोटात शिरला आहे. हे ऐकून चक्रावलेल्या डॉक्टरांनी ताबडतोब या तरुणाला दाखल करून घेत चाचण्या करण्यास सुरूवात केली.

या तरुणाचं वय 25 वर्षे असून तो बनियानी पुरवा गावचा रहिवासी आहे. मनीष (तरुणाचे बदललेले नाव) सोमवारी संध्याकाळी उशिरा पोट रिकामं करण्यासाठी परसाकडेला गेला होता. काहीवेळातच मनीष घरी ओरडत परतला होता. मनीषने त्याच्या भावाला सांगितलं की त्याच्या पोटामध्ये काळ्या रंगा किडा गेला आहे. तो किडा साप असावा असा संशय मनीषने बोलून दाखवला होता. यामुळे मनीषला घेऊन त्याच्या घरचे रुग्णालयात पोहोचले होते. डॉक्टरांनी मनीषला तपासलं तेव्हा त्यांनी सांगितलं की मनीष नशेच्या अंमलाखाली आहे. मनीषवर इलाज करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं शौचालयाला बसताना मनीषच्या गुप्तांगात काठी घुसली होती. त्यामुळे रक्त यायला लागलं होतं. नशेत असल्याने त्याला वाटलं की सापाने त्याला चावलं असून साप त्याच्या पोटात घुसला आहे. प्रत्यक्षात त्याच्यासोबत असं काहीही झालं नसल्याचं डॉक्टरांनी सांगितले.

Previous Post

खा.कोल्हे भाजपच्या वाटेवर ? भाजप नेत्यांचे वक्तव्य चर्चेत !

Next Post

राज्यात मोठी खळबळ : अजित पवारांसह आमदार नॉट रिचेबल !

Next Post
राज्यात मोठी खळबळ : अजित पवारांसह आमदार नॉट रिचेबल !

राज्यात मोठी खळबळ : अजित पवारांसह आमदार नॉट रिचेबल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group