• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

कॉंग्रेस समर्थकांची सुरत कोर्टाबाहेर पोस्टरबाजी !

editor desk by editor desk
April 3, 2023
in क्राईम, राजकारण, राष्ट्रीय
0
कॉंग्रेस समर्थकांची सुरत कोर्टाबाहेर पोस्टरबाजी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना बदनामीच्या खटल्यात दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानं त्यांची खासदारकी रद्द झाली आहे. यापार्श्वभूमीवर त्यांनी कोर्टाच्या या निर्णयाविरोधात अपील करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ते आजच सूरत जिल्हा कोर्टात दाखल होणार आहेत. यापार्श्वभूमीवर काँग्रेसनं जोरदार शक्तीप्रदर्शन केलं असून कोर्टाच्या बाहेर राहुल गांधींचे पोस्टर्स लागले आहेत. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

सूरत कोर्टाच्या बाहेर लावण्यात आलेल्या पोस्टर्सवर राहुल गांधींसह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचाही फोटो आहे. तसेच या पोर्स्टर्सवर फोटोंसह ‘डरो मत’, ‘सत्यमेव जयते’ असंही लिहिण्यात आलं आहे. युवक काँग्रेसच्यावतीनं ही पोस्टरबाजी करण्यात आली आहे.

दरम्यान, राहुल गांधी सूरत कोर्टाकडं जाण्यासाठी रवाना झाले आहेत. दुपारी तीन वाजेपर्यंत ते कोर्टात दाखल होणार आहेत. सूरत कोर्टानं त्यांना बदनामीच्या फौजदारी गुन्ह्यात दोषी ठरवलं आहे. ‘मोदी’ या आडनावावरुन टीका केल्यानं त्यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला होता.

Previous Post

कॉंग्रेसचे दिग्गज नेते करणार भाजपात प्रवेश ; शिंदे गटाच्या नेत्याचा दावा !

Next Post

मुलगी झाली म्हणून नवऱ्याने बायको सोबत केले असे काही !

Next Post
मुलगी झाली म्हणून नवऱ्याने बायको सोबत केले असे काही !

मुलगी झाली म्हणून नवऱ्याने बायको सोबत केले असे काही !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !
क्राईम

म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !

July 5, 2025
खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !
क्राईम

खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !

July 5, 2025
‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !
क्राईम

‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group