• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मेहुणीला नेल उचलून तीन महिने केले चुकीचे कृत्य अन पुढे घडले धक्कादायक !

editor desk by editor desk
March 25, 2023
in क्राईम, राष्ट्रीय
0
मेहुणीला नेल उचलून तीन महिने केले चुकीचे कृत्य अन पुढे घडले धक्कादायक !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

बिहारच्या पूर्णियामधून एका धक्कादायक घटना समोर आली आहे. भाओजीने पत्नी असूनही आपल्या मेहुणीला काही लोकांसोबत मिळून उचलून नेलं. नंतर तीन महिने तिचं लैंगिक शोषण केलं. जेव्हा पत्नी आणि मेहुणीने विरोध केला तेव्हा दोघींनाही लस्सीमध्ये विष दिलं. आरोपीची पत्नी आणि मेहुणी दोघीही पूर्णियाच्या मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये भरती आहेत.

पीडित मेहुणीनुसार, तिचा भाओजी राहुल याने तिला जानेवारी महिन्यात 5 लोकांसोबत मिळून जबरदस्ती उचलून नेलं होतं. 4 दिवस त्याने तिला मित्रांच्या घरी ठेवलं. नंतर पूर्णियाला आणलं आणि रोज तिच्यावर अत्याचार केले. विरोध केल्यावर तिला मारहाण केली आणि धमकी देत होता की, हत्या करून गंगा नदीत फेकेन. कुणीही तिला वाचवू शकणार नाही.

आरोपीच्या पत्नीने सांगितलं की, गुरूवारी त्याने पत्नी आणि मेहुणीला काही कारणाने बाजारात बोलवलं. जिथे त्याने लस्सीमध्ये विष टाकून दोघींनी पाजलं. जेव्हा त्या दोघी घरी पोहोचल्या तेव्हा बेशुद्ध झाल्या आणि त्याने बाहेरून दरवाजा बंद केला. मग तो पळून गेला. कशातरी त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या. पत्नी म्हणाली की, पती दारू विकत होता. त्याने दोघींना विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला. तेच पतीच्या आईचं म्हणणं आहे की, तिचा मुलगा फरार आहे. त्याने विष नाही तर भांग पिण्यास दिलं होतं. त्यानंतर पती दोघींनाही धमकी देण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता. मीडियाचा कॅमेरा पाहून तो तिथून फरार झाला. याबाबत अजूनही पीडितेने तक्रार दाखल केलेली नाही. पोलीस म्हणाले की, तक्रार मिळाल्यावर कारवाई करता येईल.

Previous Post

गोलाणी मार्केट परीसरात तरुणास लुटलं !

Next Post

जळगावात डंपरने दिली कारला धडक ; तीन जखमी !

Next Post
जळगावात डंपरने दिली कारला धडक ; तीन जखमी !

जळगावात डंपरने दिली कारला धडक ; तीन जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group