Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महिला राहते पतीसोबत प्रियकरासह एका घरात ; हे आहे अनोखे नाते !
    क्राईम

    महिला राहते पतीसोबत प्रियकरासह एका घरात ; हे आहे अनोखे नाते !

    editor deskBy editor deskMarch 18, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    आजच्या काळात अनेक प्रकरण समोर आला कि धक्काच बसत आहे कारण लग्नानंतर नवरा असो या बायको विवाहबाह्य संबंध ठेवताना दिसतं आहेत. बॉलिवूडमध्ये अनेक वर्षांचे संसार मोडून आपल्या प्रियकर किंवा प्रियशीसोबत कलाकार राहताना दिसत आहेत. लग्नापेक्षा लिव्हिंगमध्ये जोडपी राहत आहेत. नुकतच हैदराबादमध्ये एका तरुणाने एकाच मंडपात दोन तरुणीसोबत लग्न…दुसरीकडे एक प्रकरण तर कोर्टात पोहोचले तिथे पतीची दोन पत्नीसोबत वाटणी करण्यात आली. तीन दिवस एका पत्नीसोबत तीन दिवस दुसरीसोबत आणि रविवारी सुट्टी…

    पण सध्या सोशल मीडियावर एका वेगवेगळ्याच नात्याची चर्चा होते आहे. एक महिला तिच्या पती आणि प्रियकरासोबत एकाच घरात राहते. यावरुन ती महिला सोशल मीडियावर ट्रोल होते. मात्र तिच्या ओपन रिलेशनशिपबद्दल ती खूश आहे. विशेष म्हणजे तिचा नवरा आणि प्रियकरालाही याबद्दल काही प्रॉब्लेम नाही.

    सारा असं या महिलेचं नाव असून ती सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. साराने तिच्या या ओपन रिलेशनशिपबद्दल सांगणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचा एका टिकटॉक व्हिडीओला 1,71,400 व्ह्यूज मिळाले आहेत…  साराच्या पतीचं नाव रायन आणि बॉयफ्रेंडचं नाव रॉनी आहे. सारा तिचा नवरा आणि बॉयफ्रेंड तिघ घरात एकत्र कसे राहतात, तिघेही घरात कसे झोपतात याबद्दल सांगितलं आहे. जे लोक आधीपासूनच ट्रिपल रिलेशनशिपमध्ये राहतात त्यांनी साराला सपोर्ट केला आहे. मात्र इतर यूजर्स साराच्या या नात्यावर टीका करतना दिसतात. एका यूजर्सने साराला म्हटलं की, तू भाग्यवान आहे, दोन जणांसोबत एकत्र राहते. तर दुसरा यूजर म्हणतो, तुम्ही खूप छान आयुष्य जगत आहात.

    दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये साराने प्रियकर आणि पतीला काय आवडत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यात पती रायनने सांगितलं की, सारा स्वयंपाक उत्कृष्ट बनवते. त्याचवेळी रॉनीने रायनचं कौतुक करताना दिसला आहे. तो म्हणाला की, तो ज्याप्रकारे सारावर प्रेम करतो आणि तिचा आदर करतो ते पाहण्यासारखं आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    “अजित पवारांचा अपघात अपघात नाही? रोहित पवारांचा VSR–DGCAवर धक्कादायक आरोप!”

    February 24, 2026

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    लाडकी बहिणींना जानेवारीचा हप्ता; लाखो महिलांच्या खात्यात जमा

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.