Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » CRPF : आजच करा अर्ज ; इतक्या आहे जागा !
    राष्ट्रीय

    CRPF : आजच करा अर्ज ; इतक्या आहे जागा !

    editor deskBy editor deskMarch 16, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दल मध्ये बंपर भरती निघाली आहे. टेक्निकल आणि ट्रेड्समन अशी ही पदे आहेत. पुरुष आणि महिला उमेदवारांच्या ९००० हून अधिक जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी फॉर्मही सुटले असून २७ मार्चपासून अर्ज करता येणार आहेत. यासाठी दहावी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

    CRPF Constable Recruitment 2023 ही भरती पोलीस महानिरीक्षक कार्यालय, छत्तीसगढ़ सेक्टरसाठी होणार आहे. उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा, PST आणि PET, ट्रेड टेस्ट, DV आणि मेडिकल परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे.

    रिक्त जागा तपशील
    कॉन्स्टेबल (टेक्निकल आणि ट्रेड्समन) च्या एकूण पदांची संख्या – 9212
    पुरुष – 9105 रिक्त जागा
    महिला – 107 जागा
    CRPF कॉन्स्टेबल पगार
    उमेदवारांना लेव्हल-3 अंतर्गत वेतन म्हणून 21700- 69100 रुपये दिले जातील.
    महत्वाच्या तारखा
    CRPF कॉन्स्टेबलसाठी अर्ज करण्याची तारीख – 27 मार्च 2023
    अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 एप्रिल 2023
    प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख – 20 जून ते 25 जून 2023 दरम्यान
    परीक्षेची तारीख – 01 जुलै ते 13 जुलै 2023 दरम्यान
    CRPF कॉन्स्टेबल अर्ज फी
    ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्या पुरुष उमेदवारांना अर्ज फी म्हणून १०० रुपये भरावे लागतील. तसेच SC/ST, महिला उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
    पात्रता…
    सीटी/ड्रायव्हर – मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे हेवी ट्रान्सपोर्ट व्हेइकल ड्रायव्हिंग लायसन्स असावे.
    सीटी/मेकॅनिक मोटार वाहन – मान्यताप्राप्त मंडळाकडून 10+2 परीक्षा प्रणालीमध्ये किमान मॅट्रिक किंवा 10वी उत्तीर्ण किंवा समकक्ष तांत्रिक पात्रता:
    मेकॅनिक मोटार वाहनात 02 वर्षे ITI प्रमाणपत्र. याशिवाय उमेदवारांना संबंधित ट्रेडमधील 1 वर्षाचा अनुभवही असावा.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राज्यातील शाळांमध्ये सुरक्षितता व सुविधा वाढणार; मंत्री भुसेंची घोषणा

    March 18, 2026

    ज्योतिषी प्रकरणात घोटाळा; सुषमा अंधारे महिला आयोगावर बोली!

    March 18, 2026

    विमान अपघाताची खरी माहिती उघड होणार? रोहित पवारांचा सरकारला मोठा इशारा !

    March 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.