• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

एमआयडीसी पोलिसांची कामगिरी : बकऱ्या चोरणाऱ्या महिला अटकेत !

editor desk by editor desk
March 5, 2023
in क्राईम, जळगाव
0
एमआयडीसी पोलिसांची कामगिरी : बकऱ्या चोरणाऱ्या महिला अटकेत !

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील एमआयडीसीतील जनावरांच्या बाजारात विक्री करताना दोन महिलांना चोरलेल्या बकऱ्या मालकांनी व्हिडीओ कॉलींगद्वारे ओळखले आहे. जळगाव एमआयडीसीत दर शनिवारी जनावरांचा बाजार भरतो. त्यात जनावरे, कोंबड्याही खेड्यांवरून विक्रीला येतात.
शनिवारी दोन महिला बकऱ्या विक्रीसाठी आल्या होत्या. पोलिस नाईक अल्ताफ पठाण, विशाल कोळी यांना चोरीच्या बकऱ्या विक्रीला आल्याची माहिती मिळाली. त्यावरून दोघांनी बाजारात जाऊन खात्री केली असता, त्यांना बकऱ्या विक्रीसाठी आलेल्या महिलांवर संशय आला.

डशा पांडुरंग काटे (वय ५०) व सपना रवीद्र गोंधळी (३२) या दोघी महिलांची कसून चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी बोराखेडी पोलिस ठाण्यात संपर्क केला असता, तेथे बकऱ्या चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. संशयित महिलांना बकऱ्यांसह ताब्यात घेतले असून, सहा बकऱ्या व दोघा महिलांना बुलढाणा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

Previous Post

‘त्या’ पेपर फुटी प्रकरणी पाच आरोपी ताब्यात !

Next Post

औरंगजेबाचे फोटो झळकले ; प्रकाश आंबेडकर म्हणाले

Next Post
औरंगजेबाचे फोटो झळकले ; प्रकाश आंबेडकर म्हणाले

औरंगजेबाचे फोटो झळकले ; प्रकाश आंबेडकर म्हणाले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group