• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पतीला मारहाण करीत तरूण विवाहितेचा विनयभंग !

अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
March 4, 2023
in अमळनेर, क्राईम, जळगाव
0
खबबळजनक : सावत्र मुलाकडून आईचा विनयभंग

अमळनेर : प्रतिनिधी 

शहरातील एका परिसरात १९ वर्षीय विवाहितेचा चार जणांनी विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन संशयित आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सविस्तर वृत्त असे  कि, शहरातील एका परिसरातील महाविद्यालयाच्या गेटबाहेर जात असतांना १९ वर्षीय विवाहितेच्या मागे ४ तरुण पाठलाग करीत विवाहितेला चुकीचा शब्दाचा वापर करीत बोलविले तर त्यातील एकाने विवाहितेजवळ येत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले तर तिघांनी त्या तरुणाला याकामी मदत करीत होते. यावेळी विवाहितेला वाचविण्यासाठी तिच्या पती जवळ आला असता त्यालाही लाथा बुक्यांनी मारहाण केल्याची घटना दि ३ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी चौघाविरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ.प्रमोद पाटील हे करीत आहे तर यातील तीन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Previous Post

लग्नाचे आमिष देत तरुणीसोबत तसे कृत्य !

Next Post

मनसे नेत्यावर हल्ला : ठाकरे गटाचे दोन पदाधिकारी अटकेत !

Next Post
मोठी बातमी  : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला !

मनसे नेत्यावर हल्ला : ठाकरे गटाचे दोन पदाधिकारी अटकेत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group