• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मामा तुम्ही डोळे बंद करून जळगावकरांना निकृष्ट दर्जाचे रस्ते देताय ?

रस्त्याबाबत राष्ट्रवादीने आ.भोळे यांना विचारले प्रश्न !

editor desk by editor desk
February 12, 2023
in जळगाव, महापालिका
0
मामा तुम्ही डोळे बंद करून जळगावकरांना निकृष्ट दर्जाचे रस्ते देताय ?

जळगाव : प्रतिनिधी 

गेल्या दोन दिवसापासून जळगाव शहरातील रस्त्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आ.एकनाथराव खडसे व आ.राजूमामा भोळे यांच्यामध्ये पत्र युद्ध रंगले आहे. त्यावर आज राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी आ.भोळे यांच्याबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहे.
राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी प्रसिद्धीमाध्यमाकडे दिलेले प्रश्न !

आ.राजुमामा भोळे तुमचा अतिक्रमण करणाऱ्या धनदांडग्यांना व ठेकेदारांना पाठीशी घालण्याचा खटाटोप नेमका कशापई सुरु आहे?
जळगावकरांना रस्ते हवे म्हणुन निकृष्ट दर्जाचे रस्ते कशाकरता माथी मारताय? टैक्सपेयरचा पैसा ठेकेदारांच्या पदरात टाकण्याकरता आपली सुरु असलेली धडपड जळगावकरांना पण कळते मामा तुम्ही गेले 8 वर्षांपासुन आमदार आहात त्यासोबतच काही वर्ष आपल्या पत्नी जळगाव शहराच्या महापौर असतांना आपल्याला रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत काहीच बोलावस वाटल नाही, हे नवलच नाही का!!!
बर आता रस्ते होत असतांना आमदार म्हणुन तरी तुम्ही इच्छादेवी ते डीमार्ट रस्त्याचे काम कशा पध्दतीने होत आहे हे पाहण्याचे कष्ट आपण घेतले का? आपण पहाणी व मोजमाप केले असते तर तर तुम्हाला सत्यतेची जाणीव झाली असती., पण तुम्ही डोळे बंद करुन निकृष्ट दर्जाचे काम जळगावकरांच्या माथी मारत असाल तर यात आपल्याला काही लाभ तर होत नाहीये ना!! अशी शंका नक्कीच जळगावकरांच्या मनी आल्याशिवाय राहणार नाही.

आमदार नाथाभाऊंनी पहाणी करतांना सर्वांसमोर रस्त्याचे मोजमाप करुन दाखवल व वर्क ऑर्डर नुसार 10 मीटर चा रस्ता मंजुर असुन त्या अनुषंगानेच ठेकेदाराला पैसे मिळणार आहे मग अतिक्रमण न काढता 7.5 ते 8 मीटर चा रस्ता तयार होत असेल व तेही निकृष्ट दर्जाचे असतील काम थांबवण्याची मागणी योग्यच आहे ना… राजुमामा तुम्ही मंजुर 10 मीटर पैकी 2 ते 2.5 मीटर रस्ता ठेकेदाराच्या घशात घालु इच्छित असाल तर त्यात कीती मिटरचा हिस्सा आपल्याला मिळणार याची तरी माहीती जळगावकरांना द्यावी म्हणजे तुम्ही कसे जळगावकरांच्या भावनांशी खेळताय हे देखील कळेल.

आमदार आणि महापौर पद तुमच्याकडेच असतांना रस्त्यांची दुरवस्था झालेली असतांना तुम्हाला जळगावकरांच्या भावना नाही आठवल्या हो. मामा आता तरी जळगावकरांना मामा बनवण थांबवुन ठेकेदारांना पाठीशी घालण सोडा आणि शहरात इतर ठिकाणी बोगस व निकृष्ठ प्रकारचे रस्ते चे बोगस कामे होत आहे त्याबद्द कधी आवाज काढला का ? शहरातील ज्या रस्ते चे बोगस कामे होत आहे ते ठेकेदार कोणत्या पक्षाचा आहे जळगावकरांच्या हिताचा विचार करा.

Previous Post

बँकेत नोकरी करायची : इथे करा अर्ज !

Next Post

राष्ट्रवादीने जळगावात दिला राज्यपाल कोश्यारीना निरोप

Next Post
राष्ट्रवादीने जळगावात दिला राज्यपाल कोश्यारीना निरोप

राष्ट्रवादीने जळगावात दिला राज्यपाल कोश्यारीना निरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक :वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

June 30, 2025
पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !
राजकारण

पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !

June 30, 2025
आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !
राजकारण

आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !

June 30, 2025
राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…
राजकारण

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…

June 30, 2025
हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group