• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

एलसीबीची मोठी कारवाई : ५०० किलो गांजा जप्त !

editor desk by editor desk
February 11, 2023
in क्राईम, जळगाव
0
एलसीबीची मोठी कारवाई : ५०० किलो गांजा जप्त !

जळगाव : प्रतिनिधी 

छत्तीसगडहून नाशिककडे जाणाऱ्या ट्रकमधून ७० लाख रुपये किंमतीचा ५०० किलो गांजा जप्त करण्यात आला. भुसावळ शहराजवळील महामार्गावरील नवोदय उड्डाणपुलाखाली शुक्रवारी पहाटे ही धडक कारवाई करण्यात आली. इलेक्ट्रीक साहित्यखाली हा गांजा लपविण्यात आला होता. वाहनावरील चालक मात्र फरार झाला आहे. गुरुवारी मध्यरात्री छत्तीसगडयेथून येणाऱ्या ट्रकमध्ये गांजा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. रात्री नवोदय विद्यालयाच्या उड्डाणपुलाखाली एक ट्रक थांबलेला आढळून आला.

दोन तास होऊनही वाहनाजवळ कुणीही न आल्याने पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात आणण्यात आले. तिथे तपासणी केली असता वाहनात गांजा आढळून आला. इलेक्ट्रिकच्या साहित्याखाली ५०० किलो गांजा गोण्यामध्ये ठेवलेला आढळून आला.

डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, पीएसआय अमोल देवळे, गणेश चौबे, एएसआय अनिल जाधव, हेकॉ सुनील दामोदर, कमलाकर बागुल, वासुदेव मराठे, अनिल देशमुख, दीपक पाटील, रणजीत जाधव, प्रमोद लाडवंजारी, कृष्णा देशमुख, मुरलीधर बारी, किरण धनगर, प्रमोद ठाकूर, मधुलाल चौधरी, एएसआय युनुस शेख, महेश महाजन, ईश्वर पाटील, बाजारपेठचे निरीक्षक राहुल गायकवाड, तुषार पाटील यांनी ही कारवाई

Previous Post

मुख्यमंत्र्यांच्या दौ-याचा घेतला पालकमंत्र्यांनी आढावा !

Next Post

मोठी बातमी : संजय राऊत यांना धमकीचा फोन !

Next Post
मोठी बातमी : संजय राऊत यांना धमकीचा फोन !

मोठी बातमी : संजय राऊत यांना धमकीचा फोन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्थानिक निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंचा मोठा डाव !
राजकारण

स्थानिक निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंचा मोठा डाव !

July 16, 2025
कोथिंबीरचे भाव पडल्याने शेतकऱ्याने फिरविला ४ एकर शेतीवर रोटर !
कृषी

कोथिंबीरचे भाव पडल्याने शेतकऱ्याने फिरविला ४ एकर शेतीवर रोटर !

July 16, 2025
“सदा सर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष ; युतीबाबत ठाकरेंचे उत्तर !
राजकारण

“सदा सर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष ; युतीबाबत ठाकरेंचे उत्तर !

July 16, 2025
मोठी बातमी :  जयंत पाटलांना महायुतीत येण्याची ऑफर !
राजकारण

मोठी बातमी : जयंत पाटलांना महायुतीत येण्याची ऑफर !

July 16, 2025
विहिरीत पाय घसरून पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

विहिरीत पाय घसरून पडल्याने तरुणाचा मृत्यू !

July 16, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जळगावात शिवीगाळ केल्याच्या जाब विचारल्याने दोघांना लोखंडी पाईपने मारहाण !

July 16, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group