• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगावातील हरीनाम सप्ताहात मंत्री गुलाबराव पाटील यांची मोठी घोषणा !

पालकमंत्री रमले हरिनामाच्या कीर्तनात

editor desk by editor desk
February 6, 2023
in जळगाव, धरणगाव, सामाजिक
0
धरणगावातील हरीनाम सप्ताहात मंत्री गुलाबराव पाटील यांची मोठी घोषणा !

धरणगाव : प्रतिनिधी 

शहरात अखंड हरीनाम सप्ताह ह.भ.प.गजानन महाराज वरसाळेकर यांच्या काल्याच्या कीर्तन मोठ्या उत्साहात सुरु असतांना आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली.

शहरातील अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. आज काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम असल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, गटनेते पप्पू भावे, भानुदास विसावे, विजय महाजन, शहरप्रमुख विलास महाजन, पवन महाजन, वाल्मिक पाटील  यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी सप्ताहात एकच भक्तीमय वातावरण तयार झालेले असतांना मंत्री पाटील यांनी यंदाच्या सप्ताहासाठी ५१ हजार रुपये दिले तर पुढील वर्षासाठी २ लाख ५१ हजार रुपये देणार असल्याची घोषणा यावेळी मंत्री पाटील यांनी केली आहे.

Previous Post

महिला तालुका प्रमुखपदी पुष्पाताई पाटील

Next Post

भरलेल्या शेतात शेतकरीने फिरवला नागर !

Next Post
भरलेल्या शेतात शेतकरीने फिरवला नागर !

भरलेल्या शेतात शेतकरीने फिरवला नागर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अज्ञात वाहनाने कट मारल्याने दुचाकीस्वार तरुणीचा दुर्देवी मृत्यू !
अमळनेर

अज्ञात वाहनाने कट मारल्याने दुचाकीस्वार तरुणीचा दुर्देवी मृत्यू !

May 13, 2025
लाखो रुपयांच्या तांब्याचा मुद्देमालासह दोन आरोपी अटकेत !
क्राईम

लाखो रुपयांच्या तांब्याचा मुद्देमालासह दोन आरोपी अटकेत !

May 13, 2025
सुरक्षा दलांना मोठे यश : ‘लश्कर’च्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा !
क्राईम

सुरक्षा दलांना मोठे यश : ‘लश्कर’च्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा !

May 13, 2025
धक्कादायक : दारू पिल्याने १५ जणांचा दुर्देवी मृत्यू !
Uncategorized

धक्कादायक : दारू पिल्याने १५ जणांचा दुर्देवी मृत्यू !

May 13, 2025
शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना : या दिवशी सुरू होणार अवकाळी पाऊस !
राजकारण

शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना : या दिवशी सुरू होणार अवकाळी पाऊस !

May 13, 2025
राज्यात दहावीच्या निकालात मुलीच अव्वल !
राजकारण

राज्यात दहावीच्या निकालात मुलीच अव्वल !

May 13, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group