Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ठाकरे गटाच्या आमदाराला जीवे ठार मारण्याची धमकी !
    क्राईम

    ठाकरे गटाच्या आमदाराला जीवे ठार मारण्याची धमकी !

    editor deskBy editor deskFebruary 5, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    शिंदे गटासोबत मुंबईहून थेट सुरत पर्यत थेट त्यानंतर पुन्हा ठाकरे गटात वापसी आलेले आमदार देशमुख राज्यभर नव्हे तर देशभर चर्चेत आलेले होते. त्यानंतर ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. एका अज्ञात व्यक्तीकडून ही धमकी देण्यात आली असून राणे कटुंबाविरोधात बोलल्यामुळे ही धमकी आली आहे असा संशय आमदार देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

    आमदार नितीन देशमुख म्हणाले, निलेश राणे आणि नितेश राणे यांचे नाव घेऊन मला जीवे मारण्याची धमकी अली आहे. आतापर्यंत मुंबईत अनेक लोकांना समुद्रात मारून फेकून दिले. त्याचा पत्ता त्यांच्या नातेवाईकांनाही लागला नाही. तुम्हालाही तसेच मारून समुद्रात फेकून देऊ असे वक्तव्य धमकी देणाऱ्याने केले आहे. हे कॉल रेकॉर्ड केले आहेत. मी त्याला मंगळवारी मुंबईला येतो. नारायण राणे या, नितेश राणे या, निलेश राणे कुणीही या मी तुमची नरिमन पॉंईट येथे वाट पाहतो असे आव्हान दिले आहे. मात्र, धमकी देणाऱ्याने जो उल्लेख केला त्यावरून असे किती जणांना मारून समुद्रात फेकण्यात आले याची शासनाने चौकशी करावी अशी मागणीही आमदार देशमुख यांनी केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘धनंजय मुंडे दुसरे खरातच’; करुणा मुंडे यांचा खळबळजनक आरोप, चौकशीची मागणी

    April 15, 2026

    चाकणकर प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; अदिती तटकरे यांच्यावर थेट सवालांचा भडिमार !

    April 15, 2026

    कासमवाडीत शस्त्रांसह फिरणाऱ्या दोघांना अटक; पोलिसांची धडक कारवाई

    April 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.