• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बापाने केला मुलावर हल्ला ; आईने दिली बापाविरोधात तक्रार !

जामनेर तालुक्यातील घटना ; मुलगा जखमी !

editor desk by editor desk
February 1, 2023
in क्राईम, जामनेर
0
वरिष्ठ अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला

जामनेर : प्रतिनिधी 

शुल्लक कारणाने पित्याने आपल्या मुला मारहाण केली असून यामध्ये मुलगा जखमी झाला आहे. मुलाच्या आईने आपल्या पतीविरुद्ध याबाबत तक्रार दाखल केली आहे.

मिळालेली माहिती अशी  कि, जामनेर तालुक्य्यातील माळपिंप्री येथील वास्तव्यास असलेल्या एका वडिलांना नियमित दारू पिण्याची सवय असून विनाकारण गावातील कार्यक्रमात दारू पिऊन नाचतात. यामुळे बदनामी होते, असे मुलाने वडिलांना सांगितल्याने रागावलेल्या वडिलांनी झोपेत असलेल्या मुलाच्या डोक्यावर लाकडाने मारहाण केल्याची घटना घडली.

याबाबत जखमी मुलाच्या आईने पोलिसात तक्रार दिली आहे. मुलाला मारहाण करून जखमी केल्यानंतर संशयिताने पत्नीलादेखील जिवे मारण्याची धमकी दिली. अधिक तपास सपोनि.दिलीप राठोड करीत आहे. तर या प्रकरणी संशयित आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.

Previous Post

धीरेंद्र शास्त्री च्या अटकेसाठी कुणबी पाटील समाज आक्रमक

Next Post

ओळखीचा फायदा घेत दोघांनी केला महिलेचा विनयभंग !

Next Post
खबबळजनक : सावत्र मुलाकडून आईचा विनयभंग

ओळखीचा फायदा घेत दोघांनी केला महिलेचा विनयभंग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !
राज्य

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !

June 1, 2025
महिलेला मारहाण करीत छळ ; सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल !
क्राईम

चारित्र्यावर संशय : सासरच्यांकडून विवाहितेचा छळ !

June 1, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

प्रभात चौकात अपघात : दुचाकीस्वार गंभीर जखमी !

June 1, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

बंद घराचा कडीकोयंडा तोडून रोकडसह दागिने चोरट्यांची लांबविले !

June 1, 2025
प्रेमविवाह : घरात वाद, पती बाहेर जाताच पत्नीने केले विषप्राशन !
क्राईम

प्रेमविवाह : घरात वाद, पती बाहेर जाताच पत्नीने केले विषप्राशन !

June 1, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नोकरीत सहकाऱ्याच्या सल्ल्याकडे लक्ष द्या.

June 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group