• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पत्नीला घटस्फोट देत तिच्याच मैत्रिणीला केली लग्नाची मागणी !

editor desk by editor desk
January 29, 2023
in क्राईम, जळगाव
0
जळगावात भरलग्नाच्या स्टेजवरून सोन्याचे दागिने लंपास !

जळगाव : प्रतिनिधी 

पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर तिच्याच विवाहित मैत्रिणीला वारंवार मोबाईलवर फोन करून लग्न करण्यासाठी तिला संसार मोडण्यासाठी मुलाबाळांना मारुन टाकण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जितेंद्र सुभाष पाटील (पुर्ण पत्ता माहित नाही) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एका भागात 25 वर्षीय विवाहित महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. कामाच्या ठिकाणी ओळख असलेल्या एका मैत्रिणीने पती जितेंद्र पाटील यांच्या घटस्फोट घेतलेला आहे. हे विवाहित महिलेला माहित नव्हते. त्यामुळे जितेंद्र पाटील याने विवाहित महिलेशची ओळख निर्माण करून मोबाईलनंबर घेतला. पत्नीशी बोलायचे आहे असं सांगून वारंवार फोन करत होता. त्यानंतर मैत्रिणीचा आणि जितेंद्र पाटील यांचा घटस्फोट झाल्याचे विवाहित महिलेला समजले. त्यानंतर महिलेने मला कॉल करू नको, असे जितेंद्र पाटील याला समजावून सांगितले. परंतु याला न जुमानता जितेंद्र पाटील हा वारंवार विवाहित महिलेला फोनवर बोलण्यासाठी धमकी देत होता.

माझ्याशी लग्न कर, लग्न केले नाही तर मी तुझा संसार मोडून टाकेल, तुझ्याबद्दल तुझ्या पतीला बरे वाईट सांगून गैरसमज पसरवून टाकेल, अशी धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर विवाहितेने शनिवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव जितेंद्र पाटील यांच्या विरोधात तक्रार दिली. महिलेच्या तक्रारीवरून संशयित आरोपी जितेंद्र पाटील यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

शिंदे गट अडचणीत ; आमदारासह ४० जणावर गुन्हा दाखल !

Next Post

चोपडा – लासूर बस उलटली ; सहा प्रवाशी जखमी

Next Post
चोपडा – लासूर बस उलटली ; सहा प्रवाशी जखमी

चोपडा - लासूर बस उलटली ; सहा प्रवाशी जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात १३ हजारांचा गांजा जप्त  !
क्राईम

जळगावात १३ हजारांचा गांजा जप्त !

June 1, 2025
व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !
राज्य

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !

June 1, 2025
महिलेला मारहाण करीत छळ ; सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल !
क्राईम

चारित्र्यावर संशय : सासरच्यांकडून विवाहितेचा छळ !

June 1, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

प्रभात चौकात अपघात : दुचाकीस्वार गंभीर जखमी !

June 1, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

बंद घराचा कडीकोयंडा तोडून रोकडसह दागिने चोरट्यांची लांबविले !

June 1, 2025
प्रेमविवाह : घरात वाद, पती बाहेर जाताच पत्नीने केले विषप्राशन !
क्राईम

प्रेमविवाह : घरात वाद, पती बाहेर जाताच पत्नीने केले विषप्राशन !

June 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group