Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » एरंडोलातील तरूण छायाचित्रकार अपघातात ठार !
    एरंडोल

    एरंडोलातील तरूण छायाचित्रकार अपघातात ठार !

    editor deskBy editor deskJanuary 28, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एरंडोल  : प्रतिनिधी 

    तालुक्यातील उत्राण येथील तरुण छायाचित्रकार कृष्णा दामू भोई (३२) हा व्यवसायानिमित्त तो मित्रांसोबत नाशिक येथे गेला होता. तेथील काम आटोपून तो कारने उत्राणकडे येत असतांना त्याच्या चारचाकीची एका नाल्यात जावून कोसळली. यात तो ठार झाल्याने एकच खळबळ उडाली होती.

    मालेगाव साकूर फाट्याजवळ झालेल्या अपघातात उत्राण येथील तरुण छायाचित्रकार ठार झाला. मृत तरुणाचे नाव कृष्णा दामू भोई (३२) असे आहे. व्यवसायानिमित्त तो मित्रांसोबत नाशिक येथे गेला होता. तेथील काम आटोपून तो कारने उत्राणकडे येत होता रात्रीच्या सुमारास साकूर फाट्याजवळ कार अचानक नाल्यात जाऊन कोसळली. यात कृष्णा हा जखमी झाला. त्याला मालेगाव येथे दवाखान्यात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मित्रांना चाळीसगावी उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले आहे. कृष्णा हा एकुलता एक मुलगा होता. घरातील कर्ताच गेल्याने त्याच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आजी, आजोबा, आई, वडील, दोन बहिणी, पत्नी व दोन वर्षाची मुलगी असा परिवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.