• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तरुणीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत प्रियकराने केला अत्याचार !

मेहूणबारे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
January 27, 2023
in क्राईम, चाळीसगाव
0
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !

चाळीसगाव : प्रतिनिधी 

तालुक्यातील मेहुणबारे येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका २१ वर्षीय तरुणीला तिच्या प्रियकराने फोटो व्हायरल करण्याची व चाकूचा धाक दाखवीत पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी मेहरूणबारे पोलीस स्थानकात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी  कि, मेहूणबारे येथील एका परिसरात २१ वर्षीय तरुणी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. त्या तरुणीचे औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील निधोरा येथील एका युवकाशी प्रेमसंबंध असल्याने तो युवक दिनांक 13 जानेवारी रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्या तरुणीच्या घराजवळ येत तिला तिचे फोटो सोशल मिडीयावर टाकण्याची धमकी देत तिला चाकूचा धाक दाखवीत चारची चाकीच्या गाडीत तिला बसवून औरंगाबाद येथील त्याच्या घरी नेत या ठिकाणी तिच्यावर दोन दिवस बळजबरी अत्याचार करीत तिला दि १५ रोजी बस स्थानकवर सोडून देत त्या ठिकाणाहून निघून गेल्या त्यानंतर तरुणीने मेहूणबारे पोलीस स्थानक गाठत त्याच्यासह त्याच्या दोन मित्रांनी विरोधात अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके हे करीत आहे.

Previous Post

दोन मुलाच्या आईचे युवकासोबत होते प्रेम…प्रकरण पाहून पोलीस हादरले !

Next Post

धीरेंद्र शास्त्री घेणार मुख्यमंत्री योगींची भेट ; हिंदूराष्ट्र…

Next Post
धीरेंद्र शास्त्री घेणार मुख्यमंत्री योगींची भेट ; हिंदूराष्ट्र…

धीरेंद्र शास्त्री घेणार मुख्यमंत्री योगींची भेट ; हिंदूराष्ट्र...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अज्ञात वाहनाने कट मारल्याने दुचाकीस्वार तरुणीचा दुर्देवी मृत्यू !
अमळनेर

अज्ञात वाहनाने कट मारल्याने दुचाकीस्वार तरुणीचा दुर्देवी मृत्यू !

May 13, 2025
लाखो रुपयांच्या तांब्याचा मुद्देमालासह दोन आरोपी अटकेत !
क्राईम

लाखो रुपयांच्या तांब्याचा मुद्देमालासह दोन आरोपी अटकेत !

May 13, 2025
सुरक्षा दलांना मोठे यश : ‘लश्कर’च्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा !
क्राईम

सुरक्षा दलांना मोठे यश : ‘लश्कर’च्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा !

May 13, 2025
धक्कादायक : दारू पिल्याने १५ जणांचा दुर्देवी मृत्यू !
Uncategorized

धक्कादायक : दारू पिल्याने १५ जणांचा दुर्देवी मृत्यू !

May 13, 2025
शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना : या दिवशी सुरू होणार अवकाळी पाऊस !
राजकारण

शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना : या दिवशी सुरू होणार अवकाळी पाऊस !

May 13, 2025
राज्यात दहावीच्या निकालात मुलीच अव्वल !
राजकारण

राज्यात दहावीच्या निकालात मुलीच अव्वल !

May 13, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group