जळगाव जळगावातील शिवाजीनगर पुल वाहतूकीसाठी तयार , परिवहन अधिकारयाची पाहणीBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 30, 20220 जळगाव शहरातील शिवाजीनगर पुलाच्या रस्त्यावर डांबरीकरणाचे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. लवकरच वाहतूकी करता हा रस्ता सुरू केला जाणार आहे.…