क्राईम तरूणाच्या मृत्यूप्रकरणी नशीराबाद पोलीसात गुन्हा दाखल; राष्ट्रीय महामार्गावर पार्श्वनाथ पेट्रोलपंपासमोर झाला होता अपघात By टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 8, 20220 भुसावळकडून जळगावकडे येत असतांना राष्ट्रीय महामार्गावर पार्श्वनाथ पेट्रोलपंपासमोर अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना २९ जुलै रोजी घडली होती. या अपघातप्रकरणी…