जळगाव विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्षाला १ सप्टेंबरपासून प्रारंभBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 8, 20210 जळगाव (प्रतिनिधी );- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने संलग्न महाविद्यालये व प्रशाळांसाठीचे येत्या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर केले आहे…