रावेर

घर बांधकामासाठी बँकेतून काढलेल्या रक्कमेवर चोरट्यांचा डल्ला !

रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील बक्षीपूर येथील एक महिला वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या अंगणवाडी सेविकेच्या बंद घरातून पावणेदोन लाख रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास...

Read more

ट्रान्सजेंडर पुरुष देणार प्रथमच बाळाला जन्म !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  एक ट्रान्सजेंडर कपल आई-वडील बनणार हे देशातील पहिलीच घटना आहे. हि घटना केरळच्या कोझिकोडमधील घडली असून...

Read more

पतीचे दुसऱ्या मुलीवर प्रेम म्हणून २७ वर्षीय विवाहितेचा छळ

रावेर : प्रतिनिधी  तालुक्यातील शेमळदा गावातील एका २७ वर्षीय विवाहितेला सासरचे मंडळी छळ करीत असल्यामुळे रावेर पोलिसात विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून...

Read more

विवाहितेला जीवे ठार मारण्याची धमकी

रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका २५ वर्षीय विवाहितेला सासरच्या मंडळींनी ५० हजाराची मागणी केल्याप्रकरणी सासरच्या मंडळीविरोधात निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल...

Read more

खा.रक्षाताई खडसे यांच्या हस्ते खिरोदा येथे विविध विकास कामांचे लोकार्पण !

रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील मौजे खिरोदा प्र.यावल येथे आज दि २७ ऑगस्ट २०२२ रोजी कै.राजराम इच्छाराम चौधरी (गुरुजी) यांचे स्मरणार्थ...

Read more

पक्षबळकटीसाठी जनसंवाद यात्रा महाराष्ट्राला प्रेरणादायी – आ.अनिल पाटील

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात रोहिणीताई खडसे-खेवलकर यांनी जनसंवाद यात्रेच्या रूपाने फार मोठे पाऊल उचलले असून या उपक्रमाचा फायदा...

Read more

रावेरात तलाठ्याने घातला धिंगाणा : अन्… तुफान व्हायरल झाला व्हिडिओ !

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : गावाकडे तलाठ्याचे अनेक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत असतात तर चक्क गुरुवारी रात्री रावेर शहरातील...

Read more

Breking: सुकी गारबर्डी नदी पात्रात अडकलेल्या 9 पर्यटकांना वाचवण्यात जळगाव जिल्हा प्रशासनास यश

अन्.... चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सुखरूप लाईव्ह महाराष्ट्र न्यूज- रावेर तालुक्यातील सुकी नदीपात्रात आज सायंकाळी अडकलेल्या नऊ पर्यटकांना चार तासांच्या...

Read more

बापरे : सुखी गारबर्डी धरणामध्ये जळगावचे दहा पर्यटक अडकले

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील सुखी गारबर्डी धरणामध्ये दहा पर्यटक पाण्यामध्ये अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे पर्यटक पर्यटनासाठी या...

Read more

रावेर तालुक्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेत अत्याचार; रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रावेर प्रतिनिधी । १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला पाळून नेत तिच्यावर शेतात सतत तीन दिवस अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार रावेर तालुक्यात...

Read more
Page 15 of 17 1 14 15 16 17

ताज्या बातम्या