जळगाव प्रस्थापितांनी शिवसेना संपविण्याचे सगळे प्रयत्न केलेत : आ. चंद्रकात पाटीलBy टीम लाईव्ह महाराष्ट्रOctober 1, 20210 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज:- शिवसेना ही बंडखोर संघटना आहे, घरातून ,कुटुंबातून ,पोलिसांकडून आणि इतर प्रस्थापित पक्षांकडून शिवसेना त्या काळात कशी संपेल…