धुळे

पांढऱ्या भिलाव्याचे आमिष : दोन लाखांची लुट

धुळे : वृत्तसंस्था पांढऱ्या भिलाव्याचे आमिष दाखवित नाशिक जिल्ह्यातील एकास तालुक्यातील अजनाळे शिवारात लुटण्यात आले. गावठी कट्ट्याचा धाक दाखवत मारहाण...

Read more

गावठी कट्टा व काडतुसांसह आरोपी अटकेत

चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील सत्रासेन गावाच्या हद्दीत अज्ञात इसम अवैधरीत्या गावठी पिस्तूल (कट्टा), जिवंत काडतुसे घेऊन जात असल्याची गुप्त खबर...

Read more

मोठी बातमी : चोपड्यातील कुंटणखान्यावर कारवाई : महिलांना अटक

चोपडा : प्रतिनिधी नवीन तहसील कार्यालयाच्या मागील बाजूस कुंटणखान्यावर बुधवारी सायंकाळी शहर पोलिसांनी धाड टाकून देहविक्रय करणाऱ्या आणि त्यांना हा...

Read more

तरुणीचे लग्नाचे फोटो एडिट करीत धमकी ; जळगावच्या तरूणा विरोधात गुन्हा !

धुळे : वृत्तसंस्था शहरातील एका तरुणाने तरुणीचा पाठलाग करीत विनयभंग केल्याची घटना घडली. तसेच तरुणीचे भावाच्या लग्नातील फोटो एडिट करून...

Read more

जळगाव मतदार संघात भाजपच्या स्मिता वाघ यांना शिवसेना ठाकरे गट देणार टॉप फाइट? पण उमेदवार कोण ? सस्पेन्स कायम..!

जळगाव : विजय पाटील जळगाव लोकसभा निवडणुकीत भाजपचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांच्या ऐवजी अमळनेरच्या माजी आमदार स्मिता वाघ यांना...

Read more

तोंड बांधून आलेल्या टोळक्यांनी टोलनाका पेटविला

पारोळा : प्रतिनिधी जळगाव-धुळे महामार्गावरील टोल नाका अज्ञात तोंड बांधून आलेल्या टोळक्यांनी तोडफोड करून पेटवून दिला. या घटनेनंतर परिसरात खळबळ...

Read more

खान्देशात उद्या राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा

धुळे : वृत्तसंस्था काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' मंगळवार, १२ मार्च रोजी गुजरातमधून महाराष्ट्रात नंदुरबार...

Read more

विजेचा धक्का लागून वायरमनचा मृत्यू

चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील अडावद येथील वटार शेतशिवारात मुख्य वीज वाहिनीवर काम करत असताना विजेचा धक्का लागून वायरमनचा मृत्यू झाल्याची...

Read more

संतापजनक : खान्देशातील शिक्षकाने केला तीन विद्यार्थिनींचा विनयभंग

धुळे : प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील एका निवासी शाळेमध्ये शिक्षकाने तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची खळबळजनक घटना २१ रोजी उघडकीस आली. या...

Read more

३ गावठी कट्टे व ८ जिवंत काडतूससह तीन संशयित ताब्यात

चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील उमर्टी ते सत्रासेन रस्त्यावर २३ रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक...

Read more
Page 8 of 19 1 7 8 9 19

ताज्या बातम्या