आरोग्य

आजही कोरोना रूग्णांची संख्या वाढली ; आपल्या तालुक्याची रूग्ण संख्या “इतकी”

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून आलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात २७० जण कोरोना बाधित आढळले आहे. तर १४...

Read more

शिरसोली रोडवरील रायसोनी महाविद्यालयात कोविड लसीकरण शिबीर

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : शिरसोली रोडवरील रायसोनी महाविद्यालयात गुरूवार १३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता कोविड लसीकरण शिबीर घेण्यात आले....

Read more

अरे बापरे.. कोरोना पोहचला जळगावच्या कारागृहात ; १३ बंद्यांना कोरोनाची लागण

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । जिल्ह्यात कोरोना रूग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. दरम्यान कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा शिरकाव थेट जळगाव जिल्हा...

Read more

कोरोनाचा उद्रेक : जळगाव जिल्ह्यात आज तब्बल इतक्या कोरोना रूग्णांची भर ; एकाचा मृत्यू

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । जिल्हा प्रशासनाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात आज तब्बल २८५ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर...

Read more

वावडदा येथील एल.एच.पाटील इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना लसीकरण

प्रतिनिधी प्रविण पाटील: जळगाव तालुक्यातील वावडदा येथील एल.एच.पाटील इंग्लिश स्कूलमध्ये जळके आरोग्य उपकेंद्र अंतर्गत १५ वर्षांवरील विद्यार्थ्यांसाठी कोवीड लसीकरण शिबीराला...

Read more

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना कक्ष होणार पुन्हा सुरू; अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी केली पाहणी

जळगाव (प्रतिनिधी) : कोरोना महामारीची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता पूर्वतयारी म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सी- २ हा...

Read more

सावधान : जळगाव जिल्ह्यात दिवसभरात एवढे कोरोना बाधित रूग्ण आढळले

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात ८० बाधित रूग्ण आढळून आले आहे. अशी माहिती...

Read more

रात्री शेतातच प्रसूती; वैद्यकीय पथकाने महिलेसह जुळ्या बाळांनाही वाचविले

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाचे यश लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : काळ आला होता पण वेळ आली नव्हती...शेतात असताना...

Read more

कोरोनाचा स्फोट : जळगाव जिल्ह्यात आज नव्याने १७९ रूग्ण आढळले

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । जिल्ह्यात आज दविसभरात १७९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर १६ रूग्ण बरे होवून घरी परतले...

Read more

ब्रेकींग बातमी : महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी; शासनाची नवी नियमावली जाहीर

मुंबई वृत्तसंस्था । राज्यात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत असल्याच चित्र आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. या पार्श्वभूमीवर...

Read more
Page 13 of 20 1 12 13 14 20

ताज्या बातम्या