Browsing: राज्य

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महायुतीला मोठे यश आल्यानंतर महायुतीने सरकार स्थापन केले आहे. नवनिर्वाचित मंत्री नितेश राणे यांचे वादग्रस्त विधान…

जळगाव : प्रतिनिधी औद्योगिक वसाहत परिसरातील डी-८१ सेक्टरमधील सिद्धिविनायक चटई कंपनीला आग लागून कंपनीतील तयार मालासह साहित्य जळून खाक झाले.…

मुंबई :  वृत्तसंस्था देशभरात वर्षा अखेर सोने-चांदीने ग्राहकांना दिलासा दिला. या महिन्याच्या सुरुवातीला दोन्ही धातुचा तोरा वाढला होता. या वर्षात…

बीड : वृत्तसंस्था बीड जिल्ह्यातील ​​​​​​सरपंच संतोष देशमुख हत्या ‎प्रकरणातील मुख्य आरोपीसह अन्य‎‎तीन आरोपींना ‎‎तातडीने अटक‎‎ करावी, सर्व ‎‎आरोपींना‎‎ फाशीची…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर आज अंत्यसंस्कार होत असून त्यांचे पार्थिव पंतप्रधान निवासस्थानातून काँग्रेस मुख्यालयात…

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील अकलूद येथे शुक्रवारी सकाळी पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या बसच्या धडकेत ५५ वर्षीय इसम ठार झाला. हा अपघात…

जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतनीकरण व त्यांना विविध कल्याणकारी योजनांचे…

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे तर गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यात महायुतीच्या नेत्यामध्ये खटके उडू लागले…

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच पुणे येथील राजगुरू नगर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बारमध्ये…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाच्या अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारे तसेच जागतिक अर्थव्यवस्थेत भारताला नवीन उंची मिळवून देणारे माजी पंतप्रधान तसेच ख्यातनाम…