Author: Team Live Maharashtra News

बॉलिवूड मधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. सीआयडी फेम फ्रेड्रिक्स म्हणजे दिनेश फडणीस याचं निधन झालं आहे. सोमवारी म्हणजेच ४ डिसेंबर ला रात्री १२ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, फ्रेड्रिक्स याला हृदयविकाराचा झटका आला नसून अभिनेत्याचं यकृत निकामं झाल्याची माहिती दया याने दिली होती. त्यामुळे उपचारासाठी त्यांना मुंबईमधील तुंगा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण सोमवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. त्यांचे चाहतेही त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त करत आहेत. त्यांनी आजपर्यंत अनेक सिनेमांमध्ये…

Read More

दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. आजचे सर्व बारा राशींचे भविष्य जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. मेष रास मेष राशींच्या लोकांना आजचा दिवस हा चांगला असणार आहे. आज तुम्ही एखाद्या मित्राला त्याच्या घरी भेटायला जाल. व्यापारी लोकांना चांगल्याप्रकारे नफा होईल. आरोग्याकडे लक्ष द्यावे. वृषभ रास वृषभ राशींच्या मंडळींना आजचा दिवस हा संमिश्र पद्दतीचा असणार आहे. नोकरीत कामाचा ताण राहील. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. आरोग्य चांगले राहील. मिथुन रास मिथुन राशींच्या लोकांना आजचा दिवस अनुकूल असणार आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात अधिक लक्ष द्यावे. व्यावसायिकांना नफा होईल. आरोग्य उत्तम राहील.…

Read More

शासकीय विश्रामगृह अकोला या ठिकाणी जागतिक विकलांग दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय अपंग विकास महासंघ या एकमेव राज्यव्यापी चळवळीच्या वतीने जागतिक दिव्यांग दिवस महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी जिल्ह्यातील विविध प्रकारचे दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वप्रथम दिव्यांगांच्या समस्यांवर राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या वतीने विशेष चर्चासत्र घेण्यात आले असून यामध्ये दिव्यांगाच्या अनेक अडीअडचणी  समजून घेतल्या तसेच प्रत्येक समस्यावर संबंधित शासकीय अधिकाऱ्यांची संपर्क साधून संबंधित तालुक्यातील पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन या समस्या सोडविण्याचे आश्वासन यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना अपंग वित्त व विकास महामंडळाच्या वतीने कर्जाचे वितरण करण्यात आले त्याचप्रमाणे नवीन कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या दिव्यांग…

Read More

जळगाव येथे आज सकाळी गजानन विठ्ठल हटकर यांच्या म्हैसी जंगलात गट नंबर १२३,१२४च्या शेजारच्या पडीत शेतात चराईसाठी गेल्या होत्या ११:३०च्या सुमारास या म्हैसी चरत असतांना गुरु प्रभा पावर प्लॅन्ट कंपनीच्या हद्दीत जमिनीवर तुटून पडलेल्या विद्युत वाहक तारांना चरत असलेल्या म्हैसीचा स्पर्श होउन गजानन हटकर यांची म्हैस जागीच दगावली. सुदैवाने हि गोष्ट लक्षात आल्याने बाकीच्यां म्हैसी पशुधनमालकाच्या सतर्कतेमुळे वाचल्या .या घटनेची माहिती कळवल्यावर महावितरणचे कनिष्ठ तांत्रिक सहाय्याक फिरोज तडवी, पशुवैद्यकिय दवाखाना म्हसावद येथील कर्मचारी प्रेमराज मराठे हे घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी घडलेल्या घटनेची माहिती व छायाचित्र त्यांनी वरिष्ठांना पाठवल्याची माहिती मिळाली. पशुधनमालक यांनी या घटनेच्या बाबतीत महावितरण संदर्भात संताप व्यक्त…

Read More

दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. आजचे सर्व बारा राशींचे भविष्य जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. मेष रास मेष राशींच्या लोकांना आजचा दिवस हा चांगला असणार आहे. घरापासून दूर शिकणारे विद्यार्थी आज त्यांच्या पालकांना भेटू शकतात. नात्यात सुरू असलेले मतभेद आज संपुष्टात येतील. आरोग्याकडे लक्ष द्यावे. वृषभ रास वृषभ राशींच्या मंडळींना आजचा दिवस हा अनुकूल असणार आहे. नोकरीत कामाचा ताण हलका होईल.मित्रांसोबत कुठेतरी जाण्याचा बेत कराल. आरोग्य चांगले राहील. मिथुन रास मिथुन राशींच्या लोकांना आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्हाला काही काम पूर्ण करण्यात वडिलांचे…

Read More

सद्या गुरु ग्रह मेष राशीत आहे. ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रहाला महत्त्वाचं मानलं जात. येत्या 31 डिसेंबरला गुरु ग्रह मार्गस्थ होणार असून याचा प्रभाव सर्व राशिचक्रातल्या बारा राशींवर होणार आहे. पण या योगाचा फायदा काही राशींना होणार आहे तर कोणत्या राशींना कोणता फायदा होणार आहे हे जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. मेष रास मेष राशींच्या लोकांना या काळात अनेक शुभवार्ता मिळू शकतात. याशिवाय नोकरी करणार्यांना नोकरीत प्रमोशन मिळण्याचेही योग आहेत. बेरोजगारांना नोकरीच्या चांगल्या ऑफर येऊ शकतात. आरोग्यात सुधारणा दिसून येईल. कर्क रास कर्क राशींच्या लोकांना या काळात विशेष लाभ होऊ शकतो. व्यवसायात भरभराट होण्याचे योग आहेत. खाण्यापिण्याची चंगळ राहील. विद्यार्थ्यांसाठी हा…

Read More

आजकाल अपघाताचे प्रमाण वाढले असून अपघातात मृत होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. अशातच पारोळा मधून एका अपघाताची बातमी समोर येतेय. गावकरी अंत्ययात्रेसाठी जात असताना धुळेकडे जाणाऱ्या एका कंटेनरने जोरदार धडक दिली. या नंतर हा कंटेनरने आणखी एका पिकअप ला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून तब्ब्ल २२ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, हे कंटेनर पारोळ्याकडून धुळेकडे जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनरने अंत्यसंस्कारासाठी शिंदखेडाकडे जाणाऱ्या वाहनाला धडकले. त्याचबरोबर कंटेनरने दुसऱ्या आणखी एका मालवाहू वाहनाला जोरदार धडक दिली. या भयंकर अपघातात दोन महिला जागीच ठार झाल्या. असून २२ जण गंभीर जखमी झाले…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अपघाताच्या घटना नियमित घडत असतांना आणखी एक थरारक घटना पुणे शहरातील पुणे सातारा रोडवर घडलीय. अल्पवयीन मुलांनी घरच्यांना न सांगता गाडी पळवून ४-५ वाहनांना उडवल्याचे उघडकीस आले आहे. घटनेने एकच खळबळ उडाली असून संतप्त नागरिकांनी या अल्पवयीन मुलांना चोपही दिला. मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलाने घरच्यांचा डोळा चुकवून चारचाकी चालवून अपघात केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला. शहरातील सातारा रोडवर ही घटना घडली असून या अल्पवयीन मुलाने ४- ५ वाहनांना उडवले. भावाला न सांगता अल्पवयीन मुले गाडी घेऊन रस्त्यावरती आले होते आणि त्यांच्याकडून हा सगळा प्रकार घडला. अपघाताच्या या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी या मुलांना पकडून चांगला चोप दिला.…

Read More

दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. आजचे सर्व बारा राशींचे भविष्य जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. मेष रास मेष राशींच्या लोकांना आजचा दिवस हा चांगला असणार आहे. घरापासून दूर शिकणारे विद्यार्थी आज त्यांच्या पालकांना भेटू शकतात. नात्यात सुरू असलेले मतभेद आज संपुष्टात येतील. आरोग्याकडे लक्ष द्यावे. वृषभ रास वृषभ राशींच्या मंडळींना आजचा दिवस हा अनुकूल असणार आहे. नोकरीत कामाचा ताण हलका होईल.मित्रांसोबत कुठेतरी जाण्याचा बेत कराल. आरोग्य चांगले राहील. मिथुन रास मिथुन राशींच्या लोकांना आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्हाला काही काम पूर्ण करण्यात वडिलांचे…

Read More

आपण चांगलं शिकावं आणि चांगली नोकरी करावी अशी सगळ्यांचीच इच्छा असते. त्यासाठी सर्वच रात्रंदिवस मेहनत करत असतात. वेगवेगळे कौशल्य आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात. अशातच ज्यांना बँकेत नोकरी करायची आहे त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे. दि पाचोरा पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक पाचोरा या बँकेत काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना (ई-मेल)द्वारे अर्ज करावा लागेल. तरी या भरतीसाठी अर्ज कसा करावा आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती हे सर्वकाही जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र्र न्यूजच्या माध्यमातून. मुख्य कार्यकारी अधिकारी 1 पद, महाव्यवस्थापक (ऑपरेशन, क्रेडिट) – 2 पदे, आयटी व्यावसायिक – 1 पद, मुख्य कार्यकारी अधिकारी यासाठी आवश्यक पात्रता पदवीधर +…

Read More