Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धक्कादायक! कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटल्याने भीषण अपघात; तीन महिलांचा जागीच मृत्यू, २२ जण गंभीर
    जळगाव

    धक्कादायक! कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटल्याने भीषण अपघात; तीन महिलांचा जागीच मृत्यू, २२ जण गंभीर

    Team Live Maharashtra NewsBy Team Live Maharashtra NewsDecember 2, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    आजकाल अपघाताचे प्रमाण वाढले असून अपघातात मृत होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. अशातच पारोळा मधून एका अपघाताची बातमी समोर येतेय. गावकरी अंत्ययात्रेसाठी जात असताना धुळेकडे जाणाऱ्या एका कंटेनरने जोरदार धडक दिली. या नंतर हा कंटेनरने आणखी एका पिकअप ला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून तब्ब्ल २२ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

    सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, हे कंटेनर पारोळ्याकडून धुळेकडे जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनरने अंत्यसंस्कारासाठी शिंदखेडाकडे जाणाऱ्या वाहनाला धडकले. त्याचबरोबर कंटेनरने दुसऱ्या आणखी एका मालवाहू वाहनाला जोरदार धडक दिली. या भयंकर अपघातात दोन महिला जागीच ठार झाल्या. असून २२ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना धुळे तर इतरांना प्राथमिक उपचार करून खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

    Accidents containers dust spills अपघात कंटेनर धुळे पारोळा
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Team Live Maharashtra News

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.