दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. आजचे सर्व बारा राशींचे भविष्य जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. मेष रास मेष राशींच्या लोकांना आजचा दिवस हा चांगला असणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आज काहीतरी नवीन विचार करू शकतात. आरोग्याकडे लक्ष द्यावे. वृषभ रास वृषभ राशींच्या मंडळींना आजचा दिवस हा संमिश्र पद्दतीचा असणार आहे. नोकरीत कामाचा ताण हलका होईल. व्यवसायात भरभराट होईल. आरोग्य चांगले राहील. मिथुन रास मिथुन राशींच्या लोकांना आजचा दिवस व्यस्त जीवनशैलीचा असणार आहे. विनाकारण चिडचिड होऊ शकते. एखाद्याशी वाद होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना नफा…
Author: Team Live Maharashtra News
आपण चांगलं शिकावं आणि चांगली नोकरी करावी अशी सगळ्यांचीच इच्छा असते. त्यासाठी सर्वच रात्रंदिवस मेहनत करत असतात. वेगवेगळे कौशल्य आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात. एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मार्फत मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. दहावी पास ते पदवीधरांना हि उत्तम संधी असणार आहे. तर या पदांसाठी अर्ज कसा करावा हे जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. डेप्युटी मॅनेजर रॅम्प /मेंटेनेंस 07 यासाठी शैक्षणिक पात्रता : पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा + 18 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी/MBA+15 वर्षे अनुभव, ड्यूटी मॅनेजर-रॅम्प 28 यासाठी शैक्षणिक पात्रता : पदवीधर + 16 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा…
केंद्र आणि राज्य सरकारने देशातील नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून अनेक योजना सुरू केली आहे. लहान मुले महिला आर्थिक दृष्ट्या दुर्बल बेरोजगार शेतकरी यांच्यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्याचप्रमाणे केंद्र आणि राज्य सरकारने मिळवून दिव्यांगांसाठी योजना सुरू केली आहेत. केंद्र सरकारने अपंग निवृत्ती वेतन योजना सुरू केली यामध्ये राज्य सरकारकडूनही मदत दिली जाते. दरमहा दोनशे रुपये केंद्र सरकार आणि राज्य सरकार दरमहा किमान चारशे रुपये आणि कमाल पाचशे रुपये देते. सामाजिक विकास विभागातर्फे दिव्यांग व्यक्तींना श्रवण यंत्र तीन चाकी वाहन व अन्य कृत्रिम अवयवांच्या खरेदीसाठी 20000 पर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते. यासाठी अर्ज कुठे करायचा तर अपंग पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी…
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह आपल्या ठराविक वेळेनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. या ग्रहांच्या भ्रमणामुळे राशिचक्रातल्या बारा राशींवर याचा परिणाम होतो. येणाऱ्या नवीन वर्षात म्हणजेच २०२४ मध्ये बुध ग्रह हा मीन राशीत गोचर करणार आहेत. या गोचरामुळे ‘नीचभंग राजयोग’ आणि ‘महाधन राजयोग’ तयार होत आहेत. ज्यामुळे काही राशींवर याचे शुभ परिणाम होणार आहेत. तर कोणत्या आहेत त्या राशी हे जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. मिथुन रास मिथुन राशींच्या लोकांना हा काळ खूप शुभ फळे मिळवून देणारा असणार आहे. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात भरभराट होईल. घरात आनंदाचे व शांततेचे वातावरण असेल. कुंभ रास कुंभ राशींच्या लोकांना…
आजकाल अपघाताचे प्रमाण खूप वाढत आहे तसेच अपघातात मृत होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत चालले आहे. अशातच पारोळा मधून एका अपघाताची बातमी समोर येतेय. समोरून येणाऱ्या दुचाकीला क्रूझरने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. महेश जावरे असे मयत तरुणाचे नाव आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, पारोळा ते कजगाव रस्त्यालगत पाटील कॉलेज जवळ समोरून येणाऱ्या क्रूझरने दुचाकीला धडक दिली. हि धडक इतकी भीषण होती कि यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला. या अपघातानंतर क्रुझर चालक हा पसार झाला होता दरम्यान या घटनेप्रकरणी अखेर ६ डिसेंबर रोजी चालकाला ताब्यात घेण्यात आले.
रात्री झोपल्यावर स्वप्न पडणे हे अगदीच सामान्य आहे. आपल्याला अनेक प्रकारचे स्वप्न पडत असतात. कधी कधी चांगले तर कधी खूप वाईट स्वप्न पडतात पण तुम्हाला माहित आहे का? आपल्याला पडलेल्या प्रत्येक स्वप्नामध्ये चांगला किंवा वाईट संकेत लपलेला असतो. कोणते स्वप्न पडली तर शुभ असत किंवा कोणती स्वप्ने पडणं हे अशुभ असत हे जाणून घ्या लाइव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. स्वप्नात साप दिसणे स्वप्नात साप दिसणे याचा अर्थ येणाऱ्या काळात तुमच्याबरोबर काहीतरी चांगले घडणार आहे. किंवा तुमची एखादी इच्छा पूर्ण होणार आहे. तसेच तुम्हाला धनलाभ होणार आहेत असा या स्वप्नाचा अर्थ असतो. स्वप्नात मंदिर दिसणे स्वप्नात मंदिर दिसणे हे खूप शुभ आहे.…
दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. आजचे सर्व बारा राशींचे भविष्य जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. मेष रास मेष राशींच्या लोकांना आजचा दिवस हा चांगला असणार आहे. नोकरीत सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. व त्यामुळे काम वेळेवर पूर्ण होतील. आरोग्याकडे लक्ष द्यावे. वृषभ रास वृषभ राशींच्या मंडळींना आजचा दिवस हा चांगला असणार आहे. नोकरीत कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. व्यवसायात भरभराट होईल. आरोग्य चांगले राहील. मिथुन रास मिथुन राशींच्या लोकांना आजचा दिवस अनुकूल पद्दतीचा असणार आहे. आज तुमचा कामाचा ताण हलका होईल. व्यावसायिकांना नफा होईल. आरोग्य उत्तम राहील.…
दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. आजचे सर्व बारा राशींचे भविष्य जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून. मेष रास मेष राशींच्या लोकांना आजचा दिवस हा अनुकूल असणार आहे. आज तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासोबतच तुम्ही स्वतःसाठीही वेळ काढाल. आरोग्याकडे लक्ष द्यावे. वृषभ रास वृषभ राशींच्या मंडळींना आजचा दिवस हा चांगला असणार आहे. नोकरीत कामाचा ताण जाणवेल. व्यवसायात भरभराट होईल. आरोग्य चांगले राहील. मिथुन रास मिथुन राशींच्या लोकांना आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्हाला काही काम पूर्ण करण्यात वडिलांचे सहकार्य मिळेल. व्यावसायिकांना नफा होईल. आरोग्य उत्तम राहील. कर्क…
जळगाव : पंडित मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेला आजपासून म्हणजेच ५ डिसेंबरपासून कानळदा रोडवरील वडनगरी फाट्यावर करण्यात आले आहे. आज कथेचा पहिलाच दिवस असून शिव महापुराण कथा आज पहिल्याच दिवशी प्रचंड प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसून आले. पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या कथेला आज लक्षावधी भाविकांनी हजेरी लावली. मात्र याठिकाणी चोरट्यांनी संधी साधत भाविक महिलांच्या सोन्याच्या पोत चोरी केल्याप्रकरणी मध्यप्रदेशातील एकूण २७ संशयित महिलांना स्थानिक गुन्हे शाखेकडून पकडून पोलीस स्टेशनला आणण्यात आले आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, आजपासून सुरु झालेल्या शिवमहापुराण कथेसाठी दोन हजारपेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची मोठी तारांबळ उडत आहे. मात्र याठिकाणी चोरट्यांनी संधी साधत भाविक…
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या जळगाव जिल्हा महानगर कार्यकारणी जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. या पत्र मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यकारणी मध्ये जळगाव विधानसभा क्षेत्र प्रमुख पदी शेख फिरोज हुसेन शेख, महानगर सचिव पदी कुणाल पवार महानगर उपाध्यक्ष दिलीप माहेश्वरी रमेश बोडे प्रमोद पाटील प्रदीप पाटील तुषार इंगळे विशाल देशमुख कासिम उमर पंकज बोरोले योगेश कदम कौसर काकर जयेश पाटील जितेंद्र चव्हाण अश्फाक मिर्झा जयश्री पाटील रोहित सोनवणे अक्षय वंजारी विनोद सूर्यवंशी, तर शहर संघटकपदी…

